शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  जरीपटक्यातील एका कुंटणखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:36 IST

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने जरीपटक्यातील एका कुंटणखान्यावर छापा मारून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या एका दाम्पत्याला अटक केली.

ठळक मुद्देदाम्पत्याला अटक : सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने जरीपटक्यातील एका कुंटणखान्यावर छापा मारून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या एका दाम्पत्याला अटक केली. नम्रता (वय ४०) आणि नरेश धोंडबाजी बावणे (वय ४०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी दाम्पत्याची नावे आहेत.जरीपटक्यातील आहुजानगरात विजय वाघमारे यांच्याकडे बावणे दाम्पत्य भाड्याने राहत होते. महिला-मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ते तेथे वेश्याव्यवसाय करवून घेत होते. ही माहिती कळाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाईसाठी सापळा लावला. बनावट ग्राहक पाठवून बावणे दाम्पत्याकडे वेश्याव्यवसायाबाबत विचारणा करण्यात आली. त्यांनी पैसे घेऊन ग्राहकाला देहविक्रय करणारी एक मुलगी उपलब्ध करून दिली. काही वेळेनंतर सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सहायक निरीक्षक संजीवनी थोरात, उपनिरीक्षक स्मिता सोनवणे, फौजदार दामोधर राजुरकर, हवलदार शितलाप्रसाद मिश्रा, मुकुंदा गारमोडे,सुभाष खेडकर, संजय पांडे, मनोज चव्हाण, शिपायी प्रल्हाद डोळे, सुरेखा सांडेकर, छाया राउत, साधना चव्हाण चालक अनिल दुबे, बळीराम रेवतकर तसेच सामाजिक कार्यकर्त्या नूतन रेवतकर आणि राणी कळमकर यांनी तेथे छापा घातला. यावेळी देहविक्रय करणारी मुलगी ताब्यात घेऊन चौकशीनंतर तिला सोडून देण्यात आले. तर, आरोपी नम्रता आणि तिचा पती नरेश बावणे या दोघांना अटक करण्यात आली.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाnagpurनागपूर