शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राहुल, प्रियांकाच्या अटकेवरून नागपुरात काँग्रेस भडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 21:59 IST

बलात्कार पीडित कुटुंबीयांची सांत्वना भेट घेण्यासाठी हाथरससाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी अणि महासचिव प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले व अटक केली. तसेच त्यांच्याशी असभ्य वर्तवणूक केली. या घटनेमुळे कॉँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतापले असून शहर काँग्रेसने याविरुद्ध गुरुवारी सायंकाळी निदर्शने करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळला.

ठळक मुद्दे ठिकठिकाणी आंदोलन : योगी आदित्यनाथांचा पुतळा जाळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बलात्कार पीडित कुटुंबीयांची सांत्वना भेट घेण्यासाठी हाथरससाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी अणि महासचिव प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले व अटक केली. तसेच त्यांच्याशी असभ्य वर्तवणूक केली. या घटनेमुळे कॉँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतापले असून शहर काँग्रेसने याविरुद्ध गुरुवारी सायंकाळी निदर्शने करीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळला.अटक झाल्याची माहिती होताच काँग्रेस कार्यकर्ते देवडिया काँग्रेस भवनासमोर एकत्र आले. त्यांनी शहर काँग्रेसचे महासचिव डॉ. गजानन हटेवार व अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात निदर्शने केली. यावेळी किशोर गजभिये, इरशाद अली, दिनेश बानाबाकोडे, राजेश पौनीकर, राजेश ढेगे, वसीम खान, अ‍ॅड. अभय रणदिवे, सुरेंद्र राय, जावेद खान, लंकेश उके, बादल वाहने, राज खत्री, टिंकू कांबले, अनमोल लोणारे आदी उपस्थित हाते.भाजप कार्यालयासमोर निदर्शनेयुवक कॉग्रेसने भाजपच्या गणेशपेठ स्थित कार्यालयासमोर शहर अध्यक्ष तौसिफ खान यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळला. आंदोलनात युवक कांग्रेसचे प्रदेश सचिव वसीम शेख व सागर चव्हाण, ग्रामीण अध्यक्ष राहुल सीरिया, इरफान काजी, अक्षय घाटोळे, आकाश गुजर, तौसिफ अहमद, इमरान शेख, सरफराज खान, बाबू खान, रोहन कुलकर्णी, शुभम ताल्हार, शोएब अन्सारी, राहुल मोहोड उपस्थित होते.उत्तर नागपुरातही आंदोलनयुवक काँग्रेसने उत्तर नागपुरातील कमाल चौकातही आंदोलन केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळला. आंदोलनात प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत, महासचिव अजित सिंह, सचिव आसिफ शेख, सद खान, धीरज पांडे, विजया हजारे, सतीश पाली, गौतम अंबादे, सचिन वासनिक, राम यादव, अलीम बफाती, सलीम मस्ताना, पंकज सावरकर, पलाश लिंगायत, आकाश इंदुरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन