शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

गीतांजली एक्स्प्रेसमधून १२ लाखांची पर्स पळविली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:33 IST

नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी उभी असताना शौचालयात गेलेल्या महिलेचे दागिने आणि रोख रक्कम असलेली १२ लाख ८५ हजार रुपयांची पर्स अज्ञात आरोपीने पळविल्याची घटना प्लॅटफार्म क्रमांक ३ वर सोमवारी सकाळी ८ वाजता घडली.

ठळक मुद्देनागपूर रेल्वेस्थानकावरील घटना : लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी उभी असताना शौचालयात गेलेल्या महिलेचे दागिने आणि रोख रक्कम असलेली १२ लाख ८५ हजार रुपयांची पर्स अज्ञात आरोपीने पळविल्याची घटना प्लॅटफार्म क्रमांक ३ वर सोमवारी सकाळी ८ वाजता घडली.हेमलता अग्रवाल (४५) रा. अंधेरी ईस्ट, नवी मुंबई या आपल्या कुटुंबासह रेल्वेगाडी क्रमांक १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेसच्या कोच ए-२, बर्थ ९, ११ आणि १२ वरून बिलासपूर ते मुंबई असा प्रवास करीत होती. सोमवारी सकाळी ८ वाजता गीतांजली एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ३ वर थांबली. यावेळी ही महिला शौचालयात गेली. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने संबंधित महिलेची पर्स पळविली. पर्समध्ये डायमंडच्या बांगड्या, दोन अंगठ्या, सोन्याची चेन, दोन कानातले रिंग, ब्रासलेट, सोन्याचा सेट, आयफोन आणि रोख ५० हजार असा एकूण १२ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल होता. संबंधित महिलेने चोरीची तक्रार लोहमार्ग पोलिसांना दिल्यानंतर रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. पुढील तपास लोहमार्ग पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरtheftचोरी