शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  पंजाब नॅशनल बँकेतील ग्राहकाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:50 IST

पंजाब नॅशनल बँकेतील एका ग्राहकाच्या खात्यामधून १ लाख २१ हजार रुपये परस्पर काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जरीपटका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्देखात्यामधून १ लाख २१ हजार रुपये परस्पर काढले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पंजाब नॅशनल बँकेतील एका ग्राहकाच्या खात्यामधून १ लाख २१ हजार रुपये परस्पर काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जरीपटका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.कामगारनगर येथील हिरालाल मदने यांचे जरीपटका येथील पंजाब नॅशनल बँकेत दोन बतच खाते आहे. पोलीस सूत्रानुसार हिरालाल यांनी आॅगस्ट २०१७ मध्ये एटीएममधून १० हजार रुपये काढले. त्यावेळी बचत खात्यामधील बॅलेंस पाहून त्यांना धक्का बसला.बचत खात्यात कमी रक्कम शिल्लक असल्याचे आढळून आले. बँकेला सुटी असल्याने त्यांना खरा प्रकार समजला नाही. यानंतर काही वेळानंतरच त्यांच्या खात्यात ३५ हजार रुपये परत जमा झाले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी हिरालाल बँकेत पोहोचले. तेव्हा अधिकाºयांनी त्यांना एटीएम मागितले. हिरालाल यांनी एटीएम देताच ते तोडून डस्टबीनमध्ये टाकले. तसेच बँक खात्यातून जमा रक्कम काढण्याचा सल्ला दिला. नियमांची माहिती नसल्याने हिरालाल यांनी जमा रक्कम काढून टाकली. त्यांच्या खात्यामधून १ लाख २१ हजार ३९ रुपये परस्पर काढण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. हिरालाल यांनी सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. सायबर सेलने हे प्रकरण जरीपटका पोलिसांकडे पाठवित तक्रार दाखल करण्यास सांगितले. गुरुवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Punjab National Bankपंजाब नॅशनल बँकCrimeगुन्हा