शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएसआय’ उद्योजकांच्या फायद्याची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 01:21 IST

लाभांशची प्रोत्साहन योजना (पीएसआय) आणि औद्योगिक सुरक्षितता व आरोग्य संचालनालयाच्या (डीआयएसएच) कार्यपद्धती उद्योजकांसाठी फायद्याच्या असल्याचे प्रतिपादन उद्योग विभाग, नागपूरचे सहसंचालक ए.पी. धर्माधिकारी यांनी केले.

ठळक मुद्देए.पी. धर्माधिकारी : बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असो.तर्फे कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाभांशची प्रोत्साहन योजना (पीएसआय) आणि औद्योगिक सुरक्षितता व आरोग्य संचालनालयाच्या (डीआयएसएच) कार्यपद्धती उद्योजकांसाठी फायद्याच्या असल्याचे प्रतिपादन उद्योग विभाग, नागपूरचे सहसंचालक ए.पी. धर्माधिकारी यांनी केले.बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या (बीएमए) वतीने पदाधिकारी आणि सदस्यांसाठी ‘पीएसआय’ आणि ‘डीआयएसएच’ यावर जीएसटीचा परिणाम, या विषयावर कार्यशाळेचे आयोजन असोसिएशनच्या बुटीबोरी येथील सभागृहात करण्यात आले. मंचावर बीएमएचे अध्यक्ष नितीन लोणकर, सचिव मिलिंद कानडे आणि औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, नागपूर विभागाच्या उपसंचालिका पल्लवी गंपावार उपस्थित होते.धर्माधिकारी यांनी पीएसआय-२०१३ च्या पात्रतेसाठी असलेली गुंतागूंत आणि सध्याच्या स्थितीत जीएसटीचा परिणाम यावर विस्तृत सांगितले. त्यांनी वुमन पॉलिसी, एससी व एसटी पॉलिसी, लॉजिस्टिक पार्क पॉलिसी आणि इंडस्ट्रीयल पार्क पॉलिसीची माहिती दिली.गंपावार यांनी उद्योगांना फॅक्टरी अ‍ॅक्टमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन केले. या कायद्याच्या अटी व नियम त्यांनी समजावून सांगितले. उद्योजकांनी या कायद्याचे पालन करण्यासाठी असोसिएशनला सहकार्याचे आवाहन केले.लोणकर यांनी सदस्यांना ‘पीएसआय’ आणि ‘डीआयएसएच’च्या आवश्यकतेवर माहिती दिली. मिलिंद कानडे यांनी अधिकाऱ्यांचे स्वागत केले आणि कार्यशाळेची माहिती दिली. यावेळी बीएमएचे सदस्य युवराज व्यास, प्रदीप राऊत, निष्ठा खंडेलवाल, प्रवीण चौरसिया, राकेश खुराणा, सी.पी. सरकार, जीवन धीमे, प्रशांत मेश्राम, अल्केश सराफ आणि एस.एम. कुळकर्णी तसेच रॅपिड लुब्रिकंट, रिलायन्स पॉवर, कॅल्डिय्स इंडिया, स्पेसवुड, इंडोरामा सिंथेटिक, शिल्पा स्टील या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सीए मिलिंद कानडे यांनी आभार मानले.

टॅग्स :nagpurनागपूर