शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळात एसटीला आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 20:17 IST

लॉकडाऊनच्या काळात एसटीचे कर्मचारी अडकलेले विद्यार्थी, कामगारांना सेवा देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. परंतु लॉकडाऊनमध्ये दर महिन्यात कर्मचाऱ्यांना वेतनासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाला २ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी कामगार संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहेत.

ठळक मुद्देकामगार संघटनेची मागणी : कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्यासाठी पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या काळात एसटीचे कर्मचारी अडकलेले विद्यार्थी, कामगारांना सेवा देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. परंतु लॉकडाऊनमध्ये दर महिन्यात कर्मचाऱ्यांना वेतनासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाला २ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी कामगार संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहेत.कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेस ठप्प झाल्या आहेत. उत्पन्न बंद झाल्यामुळे एप्रिल महिन्यापासून कर्मचाºयांचे वेतन देण्यासाठी महामंडळाच्या प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मे महिन्यात ७ तारखेला मिळणारे वेतन अद्याप कर्मचाºयांना मिळाले नाही. एसटी महामंडळाचे कर्मचारी लॉकडाऊनच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. दुसºया राज्यात अडकलेले विद्यार्थी, महाराष्ट्रातील कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी एसटीचे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. दररोज महामंडळाचे २१ कोटीपेक्षा अधिक नुकसान होत आहे. एसटीला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने २ हजार कोटींची आर्थिक मदत क रावी, एसटीचे शासनात विलीनीकरण करावे आणि आरोग्य कर्मचाºयांप्रमाणे एसटीच्या कर्मचाºयांना ५० लाखांचा विमा देण्याची मागणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हनुमंत ताटे, नागपूर प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार यांनी केली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रstate transportएसटी