शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

नागपुरात सलून कारागिरांनी केले निषेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 23:33 IST

लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यापासून सलून व्यवसाय बंद असल्याने दुकानदार व कारागिरांचे हाल सुरू आहेत. त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय नाभिक महासंघाचे अध्यक्ष भगवान बिडवे आणि आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष दत्ता अनारसे यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या आंदोलनाला बुधवारी नागपुरात चांगला प्रतिसाद मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यापासून सलून व्यवसाय बंद असल्याने दुकानदार व कारागिरांचे हाल सुरू आहेत. त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय नाभिक महासंघाचे अध्यक्ष भगवान बिडवे आणि आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष दत्ता अनारसे यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या आंदोलनाला बुधवारी नागपुरात चांगला प्रतिसाद मिळाला.नागपूर शहरामध्ये प्रदेश कार्याध्यक्ष अंबादास पाटील, उपाध्यक्ष बंडू राऊत, विदर्भ अध्यक्ष श्याम आस्करकर, जिल्हाध्यक्ष गणपत चौधरी, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. कारागीर व दुकानदारांनी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळात आपापल्या दुकानांसमोर उभे राहून काळ्या फिती लावून आणि मास्क लावून निषेध व्यक्त केला. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी संबंधित तहसीलदारांना निवेदने देण्यात आली.मागील तीन महिन्यापासून लॉकडाऊनमुळे दुकाने बंद आहेत. त्यामुळे शासनाने सलून कारागीर व दुकानदारांना १० हजार रुपये मदत करावी, दुकान सुरू केल्यावर सुरक्षा किट द्यावी, तीन महिन्याचे थकीत दुकान भाडे आणि विजेचे बिल शासनाने भरावे अशा मागण्या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. दुपारी १.३० वाजता नगाजी महाराज मठामध्ये झालेल्या छोटेखानी सभेत समारोप करण्यात आला. श्याम आस्करकर आणि राजेंद्र इंगळे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाभर शांततेत आंदोलन पार पडले. राजेंद्र फुलबांधे, राजू चिंचाळकर, भूषण सवाईकर, सुनील मानेकर, सतीश कान्हेरकर, विनेश कावळे, विजय वलोकर, दिनेश सूर्यवंशी, हितेश चौधरी, सतीश सुरशे, नितीन पांडे, योगेश नागपूरकर, महादेव जिचकार आदींसह अनेकांनी आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

टॅग्स :agitationआंदोलनCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक