शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

नागपूरच्या सलूनमध्ये आढळला वेश्याव्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:56 IST

सलूनच्या आडून वेश्याव्यवसाय करवून घेणा-या मोहम्मद शमिम अब्दुल करिम (वय ५१, रा. जाफरनगर, गिट्टीखदान) याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

ठळक मुद्देआरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सलूनच्या आडून वेश्याव्यवसाय करवून घेणा-या मोहम्मद शमिम अब्दुल करिम (वय ५१, रा. जाफरनगर, गिट्टीखदान) याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.गिरीपेठमधील जगत मिलेनिअम अपार्टमेंटमध्ये शमिम हेअर ब्युटी प्रोफेशनल सलूनच्या नावाखाली कुंटनखाना चालवित होता. त्याच्याकडे येणारे ग्राहक बहुतांश धनिकबाळ होते. त्यामुळे त्याचा गोरखधंदा जोरात होता. पोलिसांना त्याची कुणकुण लागताच त्याच्याकडे मंगळवारी दुपारी एक पंटर पाठविण्यात आला. अडीच हजारात एक युवती ग्राहकाच्या हवाली केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुंटनखान्यावर छापा मारला. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर आणि गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकातील सहका-यांनी ही कामगिरी बजावली.

 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटraidधाड