शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील रेनबो लॉजमध्ये देहव्यापार; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 11:23 IST

Nagpur : ५१ हजार ८२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कन्हान-मनसर मार्गावर असलेल्या रेनबो लॉजमध्ये देहव्यापार चालत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कन्हान पोलिसांनी रविवारी (दि. १९) या लॉजवर धाड टाकली आणि दोघांना अटक करीत ५१ हजार ८२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मनोहर चिरकूट हूड (४७, रा. टेकाडी, ता. पारशिवनी) व वेदांत राजेंद्र लंगडे (१९, रा. रा. वहऱ्हाडा, ता. पारशिवनी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मनोहर हूडचे टेकाडी शिवारात रेनबो नामक लॉज आहे. त्या लॉजवर देहव्यापार चालत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. त्यानंतर नियोजनबद्ध धाड टाकली. 

या लॉजमध्ये शरीरसंबंधांसाठी रूम उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे तसेच तरुणींना आर्थिक आमिष दाखवून देहव्यापारासाठी बोलावले जात असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी मालक मनोहर हूड व उपव्यवस्थापक वेदांत लंगडे या दोघांना ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी स्त्रिया व मुली अनैतिक देहव्यापारी प्रतिबंधक अधिनियम १९५६, कलम ३, ५ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

५१,८२४ रुपयांचा ऐवज जप्त या कारवाई कन्हान पोलिसांनी ३० हजार रुपयांचा मोबाइल फोन, १६ हजार २२० रुपये रोख, ५,५३४ रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर, कंडोम, रजिस्टर असा एकूण ५१ हजार ८२४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. शिवाय, देहव्यापारासाठी लॉजवर बोलावलेल्या तरुणीची सुटकाही पोलिसांनी केली.

टॅग्स :Prostitutionवेश्याव्यवसायnagpurनागपूर