शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्रॉपर्टी डिलरला चाकूच्या धाकावर लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:36 IST

अंबाझरी बायपास कॅम्पसजवळ एका बाईकवर आलेल्या गुन्हेगारांनी यवतमाळ येथील एका प्रॉपर्टी डीलरला चाकूचा धाक दाखवून लुटले. ही घटना गुरुवारी रात्री घडली.

ठळक मुद्देमदतीसाठी थांबले अन्

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंबाझरी बायपास कॅम्पसजवळ एका बाईकवर आलेल्या गुन्हेगारांनी यवतमाळ येथील एका प्रॉपर्टी डीलरला चाकूचा धाक दाखवून लुटले. ही घटना गुरुवारी रात्री घडली.अमित गंपावार रा. यवतमाळ असे प्रॉपर्टी डीलरचे नाव आहे. गंपावार हे त्यांचे मित्र अभय डोईफोडे यांच्यासोबत न्यायालयाच्या कामानिमित्त नागपूरला आले होते. न्यायालयाचे काम संपवून ते वकिलाच्या कार्यालयात गेले. तेथून रात्री ७ वाजता कारने घराकडे परत जात होते. अंबाझरी बायबास कॅम्पस येथील गुरुनानक हॉलजवळ एका बाईकवर चार युवक अचानक गंपावार यांच्या कारसमोर आले. त्यांना काही मदत हवी असेल या उद्देशाने गंपावार यांनी कार थांबवली. युवकांनी त्यांना घेरले. चाकूचा धाक दाखवून गंपावार व त्यांच्या मित्राकडून दागिने, रोख रक्कम अशी एकूण १ लाख १३ हजार रुपयाचा माल लुटुन नेला. तसेच कारची मागची काच फोडून फरार झाले. पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Robberyदरोडाnagpurनागपूर