शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये मेट्रोच्या कोचेस निर्मितीला सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 23:56 IST

नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचे कार्य वेगाने पूर्ण होत असून आता मेट्रोच्या कोचेस निर्मितीला सुरुवात झाली आहे. चीन येथील सीआरआरसी कंपनीच्या कारखान्यात हे कोचेस तयार करण्यात येत आहे. महामेट्रो अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कार्याची औपचारिक सुरुवात झाली.

ठळक मुद्दे चार महिन्यात तयार होणार कोचेस : महामेट्रोच्या उपस्थितीत परीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचे कार्य वेगाने पूर्ण होत असून आता मेट्रोच्या कोचेस निर्मितीला सुरुवात झाली आहे. चीन येथील सीआरआरसी कंपनीच्या कारखान्यात हे कोचेस तयार करण्यात येत आहे. महामेट्रो अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कार्याची औपचारिक सुरुवात झाली.नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी लागणारे संपूर्ण कोचेस आगामी चार महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कोचेस तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच डालियन येथे या कोचेसचे अंतिम परीक्षण करण्यात येईल. अंतिम परीक्षणात कोचेसमध्ये लागणारे उपकरण, बैठक सीट व इतर बाबी तपासल्या जातील. संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्यानंतर कोचेस नागपुरात येण्यास सज्ज असतील.कोच डिझाईन तयार करण्याचे कार्य एप्रिल २०१७ मध्ये सुरू झाले. त्यानंतर मार्च २०१८ पासून प्रायोगिक तत्त्वावर कोच बनविण्याचे आले. चीन येथे प्रायोगिक तत्त्वावर तयार करण्यात आलेल्या मेट्रो कोचेसचे परीक्षण महामेट्रो अधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आले. परीक्षण केल्यानंतर कोचेसच्या निर्मिती प्रक्रियेस मेट्रो अधिकाऱ्यांनी संमती दर्शविली.अनेक प्रक्रिया पूर्ण करून हे कोचेस तयार केले जातात. प्रत्येक प्रक्रियेत कोचेसची उपयोगिता तपासली जाते. प्रत्येक प्रवाशाचा विचार करून हे कोचेस तयार करण्यात येत आहेत. प्रत्येक बाबींवर अगदी बारकाईने लक्ष देऊन हे कार्य पूर्ण केले जाते. प्रामुख्याने संगणकाच्या मदतीने स्टेनलेस स्टीलचे शीट्स आवश्यक त्या आकारानुसार कापल्या जातात व रोबोटच्या मदतीने वेल्डिंग केले जाते. याचवेळी कोचेसमध्ये लागणारे इन्व्हर्टर आणि इतर काही उपकरणे जपानमध्ये तयार केली जात आहेत.

टॅग्स :Metroमेट्रोchinaचीन