शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरकर्मा पालटकरची माहिती देणाऱ्यास बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:15 IST

चिमुकला मुलगा, बहीण, जावयासह पाच जणांची निर्घृण हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर हत्याकांडाच्या ३६ तासानंतरही पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे त्याचे छायाचित्र पोलिसांनी जारी केले आहे. त्याची माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल, असेही पोलिसांनी जाहीर केले आहे.

ठळक मुद्देपवनकर कुटूंब हत्याकांड: आरोपीचा छडा नाही : पोलिसांच्या नऊ पथकांकडून तपास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चिमुकला मुलगा, बहीण, जावयासह पाच जणांची निर्घृण हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर हत्याकांडाच्या ३६ तासानंतरही पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे त्याचे छायाचित्र पोलिसांनी जारी केले आहे. त्याची माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल, असेही पोलिसांनी जाहीर केले आहे.रविवारी मध्यरात्रीनंतर क्रूरकर्मा पालटकरने संपत्तीच्या वादातून जावई कमलाकर मोतीराम पवनकर, बहीण अर्चना, भाची वेदांती आणि जावयाची आई मीराबाई यांच्यासह स्वत:चा चार वर्षीय मुलगा कृष्णा ऊर्फ गणेश विवेक पालटकर याची निर्घृण हत्या केली. सोमवारी सकाळी हे थरारक हत्याकांड उघडकीस आल्यापासून पोलीस या नराधमाचा शोध घेत आहे. त्याचे मूळगाव, नागपूर जिल्हा आणि आजूबाजूला राहणाऱ्या सर्व नातेवाईकांकडे पोलिसांनी धडक दिली. भंडारा आणि अमरावती जिल्ह्यातही पोलीस पोहचले आहे. मात्र तो हाती लागला नाही. त्यामुळे तो परराज्यात पळून गेल्याचा संशय आहे. परिणामी सोमवारी दुपारपासूनच नंदनवन पोलीस, उपायुक्त परिमंडळ चारचे पथक, गुन्हे शाखेची पथके अशी एकूण नऊ पथके त्याचा जागोजागी शोध घेत आहेत. याशिवाय, स्थानिक पोलिसांची वेगळी पथके त्याचा शोध घेत आहेत. आरोपीचे छायाचित्र फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि व्टिटरवर अपलोड करण्यात आले आहे. आंतरराज्यीय पोलीस समन्वय समितीलाही या क्रूरकर्म्याचा शोध घेण्याबाबत आवाहन करण्यात आले असून, सर्वसामान्यांना तो दिसल्यास त्याची तात्काळ माहिती मिळावी म्हणून त्याच्यावर पोलिसांनी बक्षीस ठेवले आहे. पालटकर दिसताच ८९ ७५७५ ७३०३ किंवा ७९७७७८१९२४ क्रमांकावर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर