शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मानकापुरात क्रिकेट सट्टा अड्डयावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने मानकापुरातील पद्मावती नगरात छापा घालून क्रिकेट सट्टा अड्डा चालविणाऱ्या मोहन बेलपांडे आणि राहुल बेलपांडे (वय ३२) या दोघांना अटक केली.बेलपांडे बंधू सराफा व्यावसायिक असून सट्ट्याची लत लागल्याने ते कर्जबाजारी झाले. त्यानंतर त्यांनी स्वत:च क्रिकेट सट्टा अड्डा सुरू केला. ही माहिती कळाल्याने गुन्हे शाखेच्या ...

ठळक मुद्देगुन्हे शाखा पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने मानकापुरातील पद्मावती नगरात छापा घालून क्रिकेट सट्टा अड्डा चालविणाऱ्या मोहन बेलपांडे आणि राहुल बेलपांडे (वय ३२) या दोघांना अटक केली.बेलपांडे बंधू सराफा व्यावसायिक असून सट्ट्याची लत लागल्याने ते कर्जबाजारी झाले. त्यानंतर त्यांनी स्वत:च क्रिकेट सट्टा अड्डा सुरू केला. ही माहिती कळाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पद्मावतीनगरातील बेलपांडेच्या घरी छापा घालून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन लॅपटॉप, १९ मोबाईल आणि खायवाडीचा पाना जप्त केला.रविनगर चौकात हुक्का पार्लरवर छापागुन्हे शाखेच्या पथकाने अमरावती मार्गावरील रविनगर चौकात चालणाºया एका हुक्का पार्लरवर छापा मारला. तेथे एक अल्पवयीन मुलगा हुक्क्याचा धूर उडविताना दिसल्याने पोलिसांनी पार्लरचा संचालक कुणाल चौरसिया (वय ३५) याला अटक केली.रविनगर चौकात कुणाल कोपा हुक्का पार्लर चालवीत होता. येथे अल्पवयीन मुलामुलींना हुक्का दिला जात असल्याचे कळाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी तेथे छापा घातला. या छाप्यात पोलिसांना एक अल्पवयीन मुलगा हुक्का पिताना आढळला. पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर कुणालला अटक केली. त्याच्याविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.तांडापेठ येथे पाण्यासाठी गोंधळप्रभाग २० मध्ये पाण्याची समस्या असलेल्या तांडापेठ येथील संतप्त नागरिक ांनी एक्त्र येऊन मंगळवारी गोंधळ घातला. महिती मिळताच प्रभागाचे नगरसेवक रमेश पुणेकर घटनास्थळी पोहचले. थोड्याच वेळात ओसीडब्ल्यूचे अधिकारी पोहचले. त्यांनी नागरिकांची समस्या जाणून घेतली. तात्काळ पाणी सोडण्याचे व्हॉल्व आॅपरेटला निर्देश दिले.माजी नगरसेविका ललिता निमजे, कमलेश भगतकर, योगेश बिनेकर, विजय पौनीकर, विशाल निमजे, वासुदेव मोहाडीकर, देवराव भागवतकर, गंगाधर बांधेकर, चेतन कुंभारे, राजेश गुप्ता, टेकचंद पौनीकर, राजश्री पौनीकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.दुचाकी पेटवलीलष्करीबागमधील रहिवासी राजेश चुडामण शेंडे (वय ४८) यांनी त्यांच्या घरासमोर ठेवलेली अ‍ॅव्हेंजर अज्ञात आरोपीने जाळून टाकली. मंगळवारी पहाटे ४ वाजता हा प्रकार उघडकीस आला. शेंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

 

 

 

टॅग्स :Cricketक्रिकेटCrimeगुन्हा