शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

वेतनासाठी प्राचार्या हायकोर्टात

By admin | Updated: November 19, 2016 02:46 IST

एका महिला प्राचार्याने थकीत वेतनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.

याचिका दाखल : उच्च शिक्षण विभागाला नोटीसनागपूर : एका महिला प्राचार्याने थकीत वेतनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी शुक्रवारी प्रकरणावर सुनावणी केल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव, उच्च शिक्षण सहसंचालक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था यांना नोटीस बजावून २ डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.डॉ. वृंदा करंजेकर असे प्राचार्यांचे नाव असून त्या पालांदूर (भंडारा) येथील वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेद्वारे संचालित शिवाजी महाविद्यालयात कार्यरत आहेत. १२ जुलै २०१६ रोजीच्या ‘जीआर’नुसार डोंगराळ, आदिवासी व ग्रामीण भागातील महाविद्यालयांमधील प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्यात आले आहे. करंजेकर यांना हा ‘जीआर’ लागू होतो. यामुळे शिक्षण संस्थेने त्यांना वयाची ६२ वर्षे पूर्ण केल्यानंतरही पदावर कायम ठेवले आहे. त्यानुसार करंजेकर यांच्या वेतनाचे बिल शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले. परंतु, त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे करंजेकर यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. शासनाने वेतन थांबवून ठेवणे अवैध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. करंजेकर यांच्यातर्फे अ‍ॅड भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)