शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांसाठी १२ खासगी रुग्णालये सज्ज ठेवा  : नागपूर मनपा आयुक्तांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 21:44 IST

नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या वाढत आहे. याचा विचार करता बधितांवर उपचार करण्यासाठी शहरातील १२ खासगी रुग्णालयांना २६ एप्रिलपर्यंत सज्ज राहण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने पर्यायी व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या वाढत आहे. याचा विचार करता बधितांवर उपचार करण्यासाठी शहरातील १२ खासगी रुग्णालयांना २६ एप्रिलपर्यंत सज्ज राहण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.नागपूर शहरातील कोविड-१९ रुग्णांचा आकडा शंभरच्या पुढे गेला आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परंतु शहरातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असल्याने १२ खासगी रुग्णालयांना या रुग्णांवर उपचारासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व रुग्णालयांची क्षमता १०० बेडहून अधिक आहे. या रुग्णालयात आयसीयू, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर अशा सुविधा आहेत. तसेच डॉक्टर व परिचारिका यांची सेवा उपलब्ध आहे. यामुळे या रुग्णालयांत बाधितांवर उपचार करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही. याबाबतचे पत्र रुग्णालयांना पाठविण्यात आले आहेत. तर नागपूर शहरातील अन्य ४२ रुग्णालयांची क्षमता ५० ते १०० बेडची आहे.अशी आहेत १२ रुग्णालयेलता मंगेशकर हॉस्पिटल सीताबर्डी, श्री राधाकृष्ण हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट वर्धमाननगर, अवंती इन्स्टिट्यूट कॉर्डिओलॉजी धंतोली, ऑरेंज सिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूूट, वोक्हार्ट हॉस्पिटल शंकरनगर चौक, गंगा केअर हॉस्पिटल रामदासपेठ, कुणाल हॉस्पिटल मानकापूर, अ‍ॅ­लेक्सिस हॉस्पिटल मानकापूर, विदर्भ संस्था वैद्यकीय विज्ञान संस्था (व्हीआयएमएस), सेव्हन स्टार हॉस्पिटल ग्रेट नाग रोड, श्री भवानी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च पूनापूर, किंग्जवे हॉस्पिटल कस्तूरचंद पार्क आदींचा यात समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtukaram mundheतुकाराम मुंढेhospitalहॉस्पिटल