शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

प्रीती रायबोलेने दिले ५० लाखाचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 00:47 IST

अवैध सावकारीद्वारे गरजूंचे शोषण करणाऱ्या प्रीती रायबोलेने एकूण ५० लाख रुपयाचे कर्ज दिले आहे. प्रीतीची शिवीगाळी, धमक्या व मारहाणीमुळे पीडित व्यक्ती तक्रार करण्यास भीत होते. अशाच काही व्यक्तींचा गुन्हे शाखेला शोध लागला आहे. त्यांना विचारपूस केल्यानंतर अनेक नवीन बाबी पुढे येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे पीडितांचा शोध सुरू : पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवैध सावकारीद्वारे गरजूंचे शोषण करणाऱ्या प्रीती रायबोलेने एकूण ५० लाख रुपयाचे कर्ज दिले आहे. प्रीतीची शिवीगाळी, धमक्या व मारहाणीमुळे पीडित व्यक्ती तक्रार करण्यास भीत होते. अशाच काही व्यक्तींचा गुन्हे शाखेला शोध लागला आहे. त्यांना विचारपूस केल्यानंतर अनेक नवीन बाबी पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांनी सोमवारी प्रीतीला न्यायालयात हजर करून तिच्या पोलीस कोठडीमध्ये एक दिवसाची वाढ मिळवली.पोलिसांनी प्रीतीला शबनम शेख हिची फसवणूक करण्याच्या व अवैध सावकारीच्या प्रकरणात अटक केली आहे. शबनमने प्रीतीकडून दोन लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. त्यानंतर केवळ एक वर्षात ९ लाख रुपये परत केले. असे असताना प्रीती शबनमला धमकावत होती. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रीती दीर्घ काळापासून अवैध सावकारी करीत आहे. गरजू व्यक्ती तिच्या जाळ्यात फसतात. त्यात महिलांचे प्रमाण अधिक असते. सुरुवातीला ती दागिने गहान ठेवून पाच-दहा हजार रुपयाचे कर्ज देते. पुढे मूळ रकमेपेक्षा व्याज अधिक झाल्यामुळे कर्जदारांना दागिने सोडवणे कठीण जाते. त्यामुळे प्रीती गहाण दागिने पचवते. काही महिलांनी पतीच्या मागे दागिने गहाण ठेवले होते. कोरोना संक्रमणामुळे पतीने हिशेब विचारणे सुरू केल्यानंतर अनेक महिलांनी दागिने चोरी झाल्याच्या खोट्या गोष्टी सांगितल्या. सावकारी चालायला लागल्यानंतर प्रीती मोठ्या रकमेचे कर्ज द्यायला लागली होती. सर्व कर्जदारांमध्ये प्रीतीची दहशत होती. कुणीही तिच्यापुढे तोंड उघडत नव्हते. प्रीतीने मासिक ३ टक्के व्याजाने कर्ज देत असल्याची माहिती दिली आहे. हे व्याज वार्षिक ३६ टक्के होते. सूत्रांनी मात्र ती २० ते ३० टक्के व्याज वसूल करीत होती असे सांगितले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी