शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या दबावाखाली संघ - प्रवीण तोगडिया; लोकसभेत भाजपा-काँग्रेसला पर्याय उभा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 03:06 IST

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी रविवारी संघभूमीत येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. संघ आता नरेंद्र मोदी यांच्या दबावात कार्य करत आहे.

नागपूर : आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी रविवारी संघभूमीत येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. संघ आता नरेंद्र मोदी यांच्या दबावात कार्य करत आहे. त्यामुळेच राममंदिराबाबत कायद्यासाठी कुणीही पाऊल उचलले नाही. माझ्यावरदेखील दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. तसेच पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप व कॉंग्रेसला पर्याय उभा करणार असल्याचा दावादेखील त्यांनी केला.आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेतर्फे २१ आॅक्टोबरपासून लखनौ ते अयोध्या शांतीपूर्ण यात्रा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते आले होते. राममंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा व्हावा, अशी संघाची जुनी भूमिका होती. राममंदिर निर्मितीत मोठा अडथळा खुद्द पंतप्रधान हेच आहेत, असा आरोप तोगडिया यांनी केला.शिवसेनेकडून हिंदूंना बऱ्याच अपेक्षाभाजपने नांगी टाकली असताना शिवसेनेकडून हिंदू लोकांना बºयाच अपेक्षा आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी दाखविलेल्या दिशेने शिवसेनेने चालावे. राममंदिरासाठी शिवसेनेने ठोस भूमिका घ्यावी व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येकडे कूच करावे, आम्ही त्यांचे स्वागत करुन पूर्ण समर्थन देऊ, असेही डॉ. तोगडिया म्हणाले.

टॅग्स :praveen togadiaप्रवीण तोगडिया