शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या शहर अध्यक्षपदी प्रवीण दटके ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 01:05 IST

लोकसभा निवडणुकीनंतर शहर भाजपमध्ये फेरबदल होत आहेत. शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांच्या जागोवर आता माजी महापौर प्रवीण दटके यांची वर्णी लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दटके यांना शनिवारी मुंबईला बोलावून घेतले असून पुढील एक- दोन दिवसात त्यांच्या नावाची रितरस घोषणा होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देप्रदेशाध्यक्ष दानवेंनी मुंबईला बोलावले : आमदारांना प्रचारासाठी मोकळिक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर शहर भाजपमध्ये फेरबदल होत आहेत. शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांच्या जागोवर आता माजी महापौर प्रवीण दटके यांची वर्णी लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दटके यांना शनिवारी मुंबईला बोलावून घेतले असून पुढील एक- दोन दिवसात त्यांच्या नावाची रितरस घोषणा होण्याची शक्यता आहे.दटके हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आहेत. भाजपच्या यंग ब्रिगेडचे ते आघाडीचे शिलेदार आहेत. दटके यांनी महापौरपदासह महापालिकेतील सत्तापक्ष नेतेपदही भूषविले आहे. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी संघटनेची धुराळी सांभाळली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत दटके यांनी मध्य नागपूरच्या तिकीटावर दावा केला होता. मात्र, तिकीट न मिळाल्यानंतरही त्यांनी संयम बाळगला. यावेळीही ते पुन्हा विधानसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर शहर अध्यक्षपद मिळाल्यास विधानसभेचे तिकीटही मिळेल का, असा प्रश्न आहे.सुधाकर कोहळे हे दक्षिण नागपूरचे आमदार आहेत. त्यांच्याकडे शहर अध्यक्षपदही होते. निवडणुकीच्या तोंडावर ‘एक व्यक्ति एक पद’ हा फार्म्युला लागू करीत कोहळे यांना प्रचारासाठी मोकळे करणे हे देखील या बदलामागील एक कारण असेल, असे सांगितले जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाnagpurनागपूर