शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

प्रदीप आगलावे बौद्ध साहित्य संमेलनाचे उद्घाटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:12 IST

तथागत बुद्ध यांच्या जयंतीच्या पर्वावर ठाणे येथील भदंत आनंद कौशल्यायन साहित्य नगरीत येत्या १९ व २० मे रोजी राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ विचारवंत व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१९ व २० मे रोजी राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तथागत बुद्ध यांच्या जयंतीच्या पर्वावर ठाणे येथील भदंत आनंद कौशल्यायन साहित्य नगरीत येत्या १९ व २० मे रोजी राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ विचारवंत व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड हे भूषवणार आहेत. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, ज्येष्ठ साहित्यिक ऊर्मिला पवार, बबनराव कांबळे, प्रा. इंदिरा आठवले प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या संमेलनादरम्यान ‘बौद्ध धम्माची स्थिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती’, ‘बुद्धाचा सौंदर्यविषयक दृष्टिकोन’, ‘प्रबोधन आणि आचराणातून धम्मविचार’ या विषयांवर परिसंवाद होतील. याशिवाय ‘बौद्ध धम्म प्रचार प्रसारामध्ये साहित्यिकांची भूमिका’, ‘पाली साहित्यातील थेरीगाथा’, ‘बौद्ध धम्माचे प्रश्न आणि साहित्यिकांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र तसेच दोन कविसंमेलन आणि कथाकथन होईल.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर