शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात उपद्रव शोध पथकाला मिळणार अतिक्रमण हटविण्याचा अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:44 IST

शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी शहरात घाण करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी उपद्रव शोधपथक गठित करण्यात आले आहे. या पथकाला अतिक्रमण हटविण्याचे अधिकार देण्यात यावे, अशी सूचना महापालिका प्रशासनाकडे करण्याचा निर्णय गुरुवारी वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देआरोग्य समितीची सूचना : प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय

आॅनलाईन लोकमतनागपूर : शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी शहरात घाण करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी उपद्रव शोधपथक गठित करण्यात आले आहे. पथकात ८७ माजी सैनिकांचा समावेश असून यातील ४४ जवान रुजू झाले आहेत. या पथकाला अतिक्रमण हटविण्याचे अधिकार देण्यात यावे, अशी सूचना महापालिका प्रशासनाकडे करण्याचा निर्णय गुरुवारी वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला.समितीचे सभापती मनोज चाफले, उपसभापती प्रमोद कौरती, सदस्य लखन येरावार, भावना लोणारे, वंदना चांदेकर,मनोज सांगोळे, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ.अनिल चिव्हाने, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, हिवताप व हत्तीरोग विभागप्रमुख जयश्री थोट आदी उपस्थित होते.कनक रिसोर्स मॅनेजमेंट कंपनीला दिलेल्या कंत्राटाबद्दल चर्चा करण्यात आली. कचरा उचलण्याच्या कामावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. मनोज सांगोळे यांनी प्रभागातील स्वच्छता कर्मचारी वाढविण्याची मागणी केली. आरोग्य विभागात कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दासरवार यांनी दिली.महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर्सचे वेळापत्रक, रुग्णालयाची वेळ असलेला फलक दर्शनी भागात लावण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले. हिवताप व हत्तीरोग विभागाला डासांचा प्रार्दुभाव असलेल्या भागात फवारणी करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी झोन अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर