शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

पदवीधरचा निकाल सूर्यास्तानंतर

By admin | Updated: June 22, 2014 01:06 IST

शुक्रवारी झालेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी २४ जून रोजी होणार असून अंतिम निकाल जाहीर होण्यास रात्र होण्याची शक्यता आहे.सिव्हील लाईन्समधील प्रोव्हिडन्स हायस्कूलमध्ये

२४ रोजी मतमोजणी : प्रोव्हिडन्स हायस्कूल सज्ज नागपूर : शुक्रवारी झालेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी २४ जून रोजी होणार असून अंतिम निकाल जाहीर होण्यास रात्र होण्याची शक्यता आहे.सिव्हील लाईन्समधील प्रोव्हिडन्स हायस्कूलमध्ये सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. यासाठी एकूण २४ टेबल लावले जातील. १४ उमेदवार रिंगणात आहेत.सहा जिल्ह्यातील एकूण ३१७ मतदान केंद्रावर एकूण १ लाख ७३ मतदारांनी मतदान केले आहे. या सर्व मतांमधून सुरुवातीला अवैध आणि ‘नोटा’ची मते वेगळी केली जातील. त्यानंतर एकूण वैध मतांमधून विजयी मतांचा कोटा निश्चित केला जाईल. या संपूर्ण प्रक्रियेला दुपारचे २ वाजण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रथम क्रमांकाच्या पसंतीक्रमाच्या मोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीसाठी ठेवण्यात येणाऱ्या २४ टेबलवर प्रत्येकी एक हजार मतांची एकाच वेळी मोजणी होईल. त्यामुळे पहिल्या फेरीत २४ हजार मतांची मोजणी होईल. एकूण मतांची संख्या लक्षात घेता चार ते पाच राऊंड होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रक्रियेला रात्रीचे ९ वाजण्याची शक्यता आहे. असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आप्पासाहेब धुळाज यांनी सांगितले. दरम्यान सिव्हील लाईन्समधील प्रोव्हिडन्स स्कूलमध्ये मतदारसंघातील सहाही जिल्ह्यातील मतपेट्या सुरक्षित ठेवण्याचे काम सुरू झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. (प्रतिनिधी)