शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यातील तडीपार गुन्हेगार ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 01:05 IST

: येवला तालुक्यातील सराईत गुन्हेगार अजय ऊर्फ छोट्या प्रभाकर वाघ यास नाशिक व नगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करूनही तो येवला शहरात आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

नाशिक : येवला तालुक्यातील सराईत गुन्हेगार अजय ऊर्फ छोट्या प्रभाकर वाघ यास नाशिक व नगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करूनही तो येवला शहरात आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिसांच्या चौकशीनंतर तडीपारीच्या काळात जबरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील सराईत गुन्हेगार अजय उर्फ छोट्या प्रभाकर वाघ याच्यासह त्याच्या टोळीतील पाच जण तीन वर्षांपासून गुन्हेगारी कारवायात सक्रीय झाले होते. त्यामुळे वाघ याच्यासह पाच जणांवर दोन वर्षाकरीता तडीपारीची कारवाई करण्यात आलेली होती. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अजय वाघ हा येवला शहरात विनापरवानगी वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार येवला शहर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, वाघ याने त्याच्या साथीदारासह जून महिन्यात पिंपळगाव जलाल शिवारातील रेल्वे बोगद्याजवळ एका मोटारसायकल स्वारात अडवून चाकूचा धाक दाखवत लूटमार केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.हल्लेखोर ताब्यातचांदवड तालुक्यातील वडबारे शिवारात दि. २४ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास दोन महिलांवर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यात सुशिलाबाई माळी व लंकाबाई माळी या जखमी झाल्या होत्या. त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याबद्दल चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी संशयित रोहिदास भिका पवार (३५) रा. वडबारे यास ताब्यात घेतले असता त्याने हल्ल्याची कबुली दिली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक