शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

पाॅलिटेक्निकच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला १८ जुलैपर्यंत मुदतवाढ

By निशांत वानखेडे | Updated: July 10, 2024 19:10 IST

Nagpur : २५ जुलैला लागेल अंतिम यादी

नागपूर : महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने पाॅलिटेक्निक व वास्तुशास्त्र पदविका अभ्यासक्रम  प्रवेशाच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे. सुरुवातीला ९ जुलै ही ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख हाेती, पण आता विद्यार्थ्यांना १८ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.कमी खर्चाच्या इंजिनीअरिंग पदविका अभ्यासक्रमात झटपट नाेकरी किंवा व्यवसायाची संधी मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये पाॅलिटेक्निकची क्रेझ आहे. यात आता कृत्रिम बुद्धिमत्ता, डाटा सायन्ससारखे अभ्यासक्रमही जाेडले असल्याने विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. नागपूर विभागात विविध पाॅलिटेक्निक अभ्यासक्रमांचे शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित, खाजगी विनाअनुदानित असे ५० महाविद्यालये असून त्यात १२,६०० जागा आहेत. ९ जुलैच्या अंतिम मुदतीपर्यंत तंत्रशिक्षण विभागाकडे १२ हजाराच्या जवळपास आर्ज प्राप्त झाले हाेते. आता पुन्हा ऑनलाईन अर्जासाठी मुदवाढ दिल्याने विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे.

अशी आहे प्रक्रिया- १८ जुलै : ऑनलाईन नाेंदणी, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलाेड करणे. कागदपत्रांची पडताळणी व अर्ज भरल्याची निश्चिती करणे.- २० जुलै : तात्पुरती गुणवत्ता यादी प्रकाशित करणे.- २१ ते २३ जुलै : प्राथमिक यादीवरील तक्रारी, आक्षेप नाेंदविणे.- २५ जुलै : संकेतस्थळावर अंतिम यादी प्रकाशित करणे.- २५ जुलै : प्रवर्गनिहाय उपलब्ध जागा प्रदर्शित करून प्रवेशाच्या पहिल्या फेरीला सुरुवात.- २६ ते २९ जुलै : विद्यार्थ्यांनी त्यांच्या लाॅगीनमधून अभ्यासक्रम व संस्थेचा पसंतीक्रम नाेंदविणे.- ३१ जुलै : संस्था व अभ्यासक्रम दर्शविणारे जागा वाटप प्रदर्शित करणे.- १ ते ६ ऑगस्ट : वाटप करण्यात आलेल्या जागेची विद्यार्थ्यांनी आपल्या लाॅगीनमधून स्वीकृती करणे. तसेच  मिळालेल्या संस्थेमध्ये आवश्यक कागदपत्र भरून प्रवेश निश्चित करणे.- ७ ऑगस्टपासून दुसऱ्या फेरीला सुरुवात.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रnagpurनागपूर