शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

युवतीची छेडखानी करणारा पोलीस शिपाई बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 22:46 IST

ग्रामीण पोलीस सायबर सेलमध्ये कार्यरत पोलीस शिपायास एका युवतीची छेडखानी करण्याच्या प्रकरणात बरखास्त करण्यात आले आहे. यासंबंधात शुक्रवारी ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश जारी केले आहेत.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक ओला यांनी जारी केले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण पोलीस सायबर सेलमध्ये कार्यरत पोलीस शिपायास एका युवतीची छेडखानी करण्याच्या प्रकरणात बरखास्त करण्यात आले आहे. यासंबंधात शुक्रवारी ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश जारी केले आहेत. तुलाराम चटप असे आरोपी पोलीस शिपायाचे नाव आहे. फिर्यादी २५ वर्षीय युवतीला काही दिवसांपासून फेसबुकवर अश्लील मॅसेज येत होते. यामुळे युवती ९ जुलै रोजी अरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली. तेव्हा तिला ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलकडे पाठवण्यात आले. पीडित युवती १४ जुलै रोजी ग्रामीण पोलिसच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यास गेली. तिथे तैनात पोलीस शिपाई तुलारामने युवतीला तक्रारीबाबत चर्चा करण्यासाठी १६ जुलै रोजी कपिलनगर ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्रामीण पोलीस मुख्यालयातील आपल्या क्वॉर्टरवर बोलावले. सायंकाळी ६ वाजता पीडित युवती क्वॉर्टरवर पोहोचली तेव्हा आरोपी शिपायाने तिची छेडखानी करीत तिला अपमानित केले. फिर्यादीच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी आरोपी तुलारामविरुद्ध कलम ३४१, ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक आलो यांनी या प्रकरणाला अतिशय गांभीर्याने घेतले शिपाई तुलाराम याला कलम ३११ (२) अंतर्गत पोलीस विभागातून बरखास्त करण्याचे आदेश दिले. यासोबतच एलसीबीला तुलाराम याला अटक करून कपिलनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे निर्देशही दिले. पोलीस विभागाची प्रतिमा मलीन करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सहन केले जाणार नाही, असे पोलीस अधीक्षक ओला यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिस