शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर अधिवेशनासाठी जाणारी पोलीस व्हॅन नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 12:09 IST

४ जुलै पासून नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाला सुरवात होणार असल्याने त्यामुळे पोलीस बंदोबस्त करण्यासाठी अमरावती येथून नागपुरात जाणारी राज्य राखीव दलाची गट क्र.७ ची तुकडीची पोलीस व्हॅन आज शनिवार रोजी सकाळी८.१५ वाजता तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्व.लालासाहेब महाविद्यालयाजवळ उलटली.

ठळक मुद्देचालक जखमीतिवसानजीक घडली घटना

सूरज दहाटलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ४ जुलै पासून नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाला सुरवात होणार असल्याने त्यामुळे पोलीस बंदोबस्त करण्यासाठी अमरावती येथून नागपुरात जाणारी राज्य राखीव दलाची गट क्र.७ ची तुकडीची पोलीस व्हॅन आज शनिवार रोजी सकाळी८.१५ वाजता तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्व.लालासाहेब महाविद्यालयाजवळ उलटली. यात चालकाचा हात फ्रॅक्चर झाला असून अन्य सहा कर्मचाऱ्यांना किरकोळ इजा झाली. यात एकूण ७ कर्मचारी होते.नागपूर पावसाळी अधिवेशनात बंदोबस्त करण्यासाठी अमरावती येथून एम.एच.२७ बी. एक्स ०३६८ या क्रमांकाच्या पोलीस व्हॅनने गट क्र.७ ची राज्य राखीव दलाची ७कर्मचाºयांची एक तुकडी जात होती अचानकपणे चालकाचे नियंत्रण सुटले व पोलीस व्हॅन एकाएकी उलटली. यात काही अंतरावर वाहन चक्क घासत गेले. वाहन चालक एस.एस.चव्हाण वय ३५ रा.अमरावती हे जखमी झाले. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला असून तिवसा ग्रामीण रुग्णालयात त्यांचेवर उपचार सुरू आहे. यातील एस.डब्ल्यू. वºहाडे, एस.जी.गाडगे, एस. एस.भागवत, आर.व्ही.राठोड, जी.ई. शेळके, एन.एस.निघोट हे सहा राज्य राखीव दलाचे कर्मचारी किरकोळ जखमी झाले. अपघातात पोलीस व्हॅनचे नुकसान झाले असून सुदैवाने मोठी घटना टळली. अपघाताची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला यावेळी राज्य राखीव दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. तिवसा पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन प्रकरणी चौकशी सुरू केली आहे

टॅग्स :Accidentअपघात