शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व्हिडीओवर लक्ष ठेवणार पोलिसांची ‘गरूडदृष्टी’

By योगेश पांडे | Updated: March 8, 2025 00:40 IST

परिमंडळ पाचमध्ये सुरुवात.

योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सबकुछ ऑनलाईनच्या युगात लाईक्स व शेअर मिळविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जात अनेकदा आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करण्यात येतात. त्यामुळे काही वेळा कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होण्याचा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी ‘गरुडदृष्टी’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. याअंतर्गत सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व्हिडीओवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. परिमंडळ पाचमध्ये याची सुरुवात करण्यात आली आहे.

अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह, अश्लिल व्हिडीओ पोस्ट करण्यात येतात. काही गुन्हेगार दहशत निर्माण करणे व जनतेत भिती पसरविण्यासाठीदेखील व्हिडीओ पोस्ट करतात. मागील काही दिवसांत कुख्यात गुंड राजा गौस, पुण्याती गजा मारणे, सुमित ठाकूर यांनी अशा पद्धतीने व्हिडीओ पोस्ट केले. असे प्रकार समाजात तेढदेखील निर्माण करू शकतात. यासंदर्भात परिमंडळ पाचच्या पथकाने पुढाकार घेतला आहे. सायबर पथकाच्या मदतीने गरुडदृष्टी नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत अशा व्हिडीओवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांचा शोध घेण्यात येणार आहे. जर आरोपी अल्पवयीन असेल तर पालकांना सूचनापत्र देण्यात येईल. व्हिडीओ काय आहे याच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात येईल.

सोशल मीडियावर नागरिकांना असे कुठले व्हिडीओ आढळले तर जवळील पोलीस ठाण्यात कळवावे असे आवाहन पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी केले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर