शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा : दोन वारांगनांसह दलाल ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 23:06 IST

कोराडी नाक्याजवळ चालणाऱ्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा मारून दोन वारांगनाना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देपरिमंडळ-५ च्या पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोराडी नाक्याजवळ चालणाऱ्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा मारून दोन वारांगनाना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.चंद्रशेखर सुब्रमण्यम मुदलियार (वय ४८) असे कुंटणखाना चालविणाऱ्याचे नाव असून, तो कोराडी नाका जवळच्या विजय को-आॅपरेटिव्ह सोसायटीत राहतो. मुदलियार यापूर्वी होस्टेल चालवायचा. लॉकडाऊनमुळे होस्टेल बंद पडल्याने उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने वेश्याव्यवसाय करून देणाºया महिला-मुलींना स्वत:च्या घरची जागा उपलब्ध करून देणे सुरू केले. ही माहिती कळल्यानंतर पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी त्यांच्या विशेष पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, नायक विनोद सोनटक्के, चेतन जाधव, शिपाई अशोक दुबे, रवींद्र राऊत आणि योगेश ताथोड यांनी कोराडीचे ठाणेदार वजीर शेख यांना माहिती कळविली. शेख यांनी आपल्या सहकाऱ्यासह उपरोक्त पोलिसांना सोबत घेऊन सापळा रचला. मुदलियार याच्याशी संपर्क केला असता त्याने तीन हजार रुपयात वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन महिला उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास पोलिसांकडून बोगस ग्राहकमुदलियारकडे पाठविण्यात आले. त्याने त्यांच्याकडून तीन हजार रुपये घेऊन वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन जणी ग्राहकाला उपलब्ध करून दिल्या. काही वेळानंतर ग्राहकाने संकेत देताच पोलीस पथकाने मुदलियारच्या होस्टेलवर छापा मारला. त्या दोघींना ताब्यात घेतल्यानंतर आरोपी मुदलियार याच्याविरुद्ध पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.काम बंद झाल्यामुळे...!वेश्याव्यवसाय करताना पकडण्यात आलेल्या दोघींपैकी एक गोंदिया तर दुसरी वर्धा मार्गावरची रहिवासी आहे. एक एका खासगी इस्पितळात रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होती, तर दुसरी रेडिमेड कपड्यावर डिझाईन काढून देण्याचे काम करीत होती. लॉकडाऊनमुळे या दोघींनाही कामावरून कमी करण्यात आल्यामुळे त्यांनी वेश्याव्यवसाय सुरू केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

टॅग्स :raidधाडSex Racketसेक्स रॅकेट