शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

न्याय्य मागण्यांसाठी पोलिसांचे कुटुंब रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 10:59 PM

महाराष्ट्रा च्या महसूल विभागाच्या वेतनश्रेणीच्या धर्तीवर किंवा आंध्र प्रदेश व तेलंगणा पोलिसांच्या वेतनश्रेणीनुसार  महाराष्ट्र पोलिसांनाही वेतन देण्यात यावे, या मागणीला घेऊन पोलिसांच्या कुटुंबांनी मंगळवारी रस्त्यावर उतरुन पोलिसांच्या हक्काच्या मागण्या लावून धरल्या.

ठळक मुद्देराष्ट्र  निर्माण संघटन व पोलीस बॉईज असोसिएशनचा मोर्चा

आॅनलाईन लोकमतनागपूर :महाराष्ट्रा च्या महसूल विभागाच्या वेतनश्रेणीच्या धर्तीवर किंवा आंध्र प्रदेश व तेलंगणा पोलिसांच्या वेतनश्रेणीनुसार  महाराष्ट्र पोलिसांनाही वेतन देण्यात यावे, या मागणीला घेऊन पोलिसांच्या कुटुंबांनी मंगळवारी रस्त्यावर उतरुन पोलिसांच्या हक्काच्या मागण्या लावून धरल्या.राष्ट्रनिर्माण संघटन, पोलीस बॉईज असोसिएशन, महाराष्ट्र पोलीस परिवार व पोलीस मित्र न्याय हक्क संघर्ष समिती, निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन मुंबई, महाराष्ट्र पोलीस व गृहरक्षक कुटुंब दल संघ, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात अनेक पोलिसांचे अख्खे कुटुंबच सहभागी झाले होते. विशेषत: महिलांची व लहान मुलांची संख्या मोठी होती. विशेष म्हणजे, मागण्यांचे निवेदन देण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री उपलब्ध न झाल्याने रात्री सुमारे ८ वाजेपर्यंत मोर्चा रस्त्यावर थांबून होता. या मोर्चाचे नेतृत्व नीलेश नागोलकर, विजय मारोडकर, प्रशांत भारती, ओम जयस्वाल, मिलिंद सोनुने आदींनी केले. महसूल विभागाच्या वेतनश्रेणीच्याधर्तीवर पोलिसांना वेतन द्या, पोलिसांच्या कामाचे तास आठ तास करा,आठ तासांच्यावर काम झाल्यास ओव्हरटाईम व भत्ते द्या, लोकसंख्येच्या तुलनेत किमान १ टक्का मनुष्यबळ भरती करा, पदानुसार ६५० ते १२५० स्के. फूटाचे क्वॉटर्स द्या, इमारत देखभालीची जबाबदारी बांधकाम विभागाकडे सोपवा आदी मागण्या या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनnagpurनागपूर