शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य उपसंचालकाच्या मुलाला शोधण्यासाठी पोलिसांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 23:44 IST

Deputy director of health's son missing case आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांचा मुलगा सारंग (२२) बुधवारी कुणालाही न सांगता घरातून निघून गेला. दरम्यान सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. नागपूर शहर व ग्रामीण पोलिसांची टीम कामाला लागली. दरम्यान सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास भिवापूर पोलिसांनी या २२ वर्षीय तरुणाला ताब्यात घेत कुटुंबीयांच्या सुपूर्द केले.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील भिवापुरात गवसला सारंग : सर्वत्र व्हॉट्स‌अ‍ॅपवर मॅसेजिंग

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर (भिवापूर ): आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांचा मुलगा सारंग (२२) बुधवारी कुणालाही न सांगता घरातून निघून गेला. दरम्यान सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. नागपूर शहर व ग्रामीण पोलिसांची टीम कामाला लागली. दरम्यान सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास भिवापूर पोलिसांनी या २२ वर्षीय तरुणाला ताब्यात घेत कुटुंबीयांच्या सुपूर्द केले. दुपारनंतर चाललेल्या या शोधमोहिमेमुळे मात्र शहर आणि ग्रामीण पोलिसांची तारांबळ उडाली.प्राप्त माहितीनुसार बुधवारी (दि.३) सकाळच्या सुमारास घरगुती कारणामुळे दुखावलेला सारंग कुणालाही न सांगता घरून निघून गेला. यावेळी तो लाल रंगाची अ‍ॅक्टिव्हा क्र. एम.एच.३१/ ई.जी. ४२५४ ही दुचाकी घेऊन घराबाहेर पडला. दुपारपर्यंत त्याचा पत्ता लागत नसल्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर नागपूर शहर पोलिसात याबाबत तक्रार नोंदविण्यात आली. दरम्यान दुचाकीवर जाताना त्याचे छायाचित्र एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते. त्या आधारावर नागपूर शहर व ग्रामीण पोलिसांनी तपासचक्र फिरविले. याबाबत सोशल मीडियावर देखील संदेश व्हायरल होऊ लागले होते. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भिवापूर पोलिसांना सूचना केल्याने ठाणेदार महेश भोरटेकर यांनी राष्ट्रीय मार्गावर नाकाबंदी व तपासणी सुरू केली होती. अशातच सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ठाणेदार भोरटेकर यांना एका लाल रंगाच्या अ‍ॅक्टिव्हावर संशय आला. लागलीच त्याला थांबवून विश्वासात घेत विचारपूस केली. खात्री पटताच ठाणेदार भोरटेकर यांनी वरिष्ठांसह त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर तासाभरातच त्याचे पालक भिवापूर पोलीस स्टेशनला दाखल झाले. सारंगचा शोध लावल्याबद्दल पालकांसह वरिष्ठांनी भिवापूर पोलिसांचे कौतुक केले.सावध अन् सतर्कहायप्रोफाईल कुटुंबातील मुलगा असल्यामुळे पोलीस तेवढ्याच ताकदीने चौकस होते. दरम्यान लाल रंगाची अ‍ॅक्टिव्हा दिसली. मात्र त्याचा पाठलाग केल्यास अपघाताची भीतीसुद्धा होती. त्यामुळे पोलिसांनी दुचाकीने काही अंतर प्रवास केला. यानंतर सदर युवकाला थांबविले. या संपूर्ण कारवाईत पोलीस सावध आणि सतर्क होते.

टॅग्स :nagpurनागपूर