शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील जुगार अड्ड्यावरून पोलीस आयुक्तांची फटकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:20 IST

जुगार अड्ड्यावरून झालेल्या गँगवॉरमध्ये सारंग मदने याची हत्या झाली. हे प्रकरण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या साप्ताहिक बैठकीत उमटले. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी गिट्टीखदान ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला फटकारत सारंग हत्याकांडाची माहिती विचारली.

ठळक मुद्देसाप्ताहिक बैठकीत आयुक्त भडकलेगिट्टीखदानच्या सारंग मदने हत्या प्रकरणावरही चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुगार अड्ड्यावरून झालेल्या गँगवॉरमध्ये सारंग मदने याची हत्या झाली. हे प्रकरण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या साप्ताहिक बैठकीत उमटले. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी गिट्टीखदान ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला फटकारत सारंग हत्याकांडाची माहिती विचारली.६ जानेवारीला रात्री गिट्टीखदान येथील बोरगावस्थित दिनशा फॅक्टरी चौकात कुख्यात मटका-सट्टाकिंग गणेश ऊर्फ घुई चाचेरकर याने आपल्या साथीदाराच्या मदतीने सारंग मदने याची हत्या केली होती. घुईचे जुगार व मटक्याचे अड्डे होते. त्यावरून सारंग हा घुईला धमकावीत होता. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होते. पोलिसांनी १ जानेवारीला सट्ट्याची खायवाडी करताना पकडलेल्या आरोपीच्या बयानावरून घुई याला ठाण्यात बोलाविले होते. तेव्हा घुई याने त्याच्या विश्वासातील पोलीस कर्मचाऱ्यापुढे सारंग याची हत्या केल्याचा खुलासा केला होता. मंगळवारी झालेल्या पोलिसांच्या साप्ताहिक बैठकीत पोलीस आयुक्तांनी गिट्टीखदान ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडे घुईच्या संदर्भात विचारणा केली. त्यांनी घुईची माहिती गिट्टीखदान पोलिसांना नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. आयुक्तांनी पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वाढलेल्या गुन्ह्यांची रोकथांब करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पावले उचलण्याचा इशारा पोलीस निरीक्षकांना दिला.रस्ते अपघातावरही आळा बसावारस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांना पुढाकार घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. २०१६ मध्ये रस्ते अपघातात ३२० लोकांचा मृत्यू झाला होता. २०१७ मध्ये मृत्यूचा आकडा २३८ होता. आयुक्तांनी अपघातात होणाऱ्या  मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसCrimeगुन्हा