शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  कारच्या काळ्या काचांविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:39 IST

काळ्या फिल्मच्या कारचा उपयोग गुन्हा करण्यासाठी करीत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ही बाब ध्यानात ठेवून काचांवर गडद फिल्म असलेल्या कारविरुद्ध बुधवारी पोलिसांनी धडक मोहीम राबविली.

ठळक मुद्देमहाराजबाग रोडवर १०० कार्सची काळी फिल्म काढली

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : कारमधील काळे कृत्य बाहेर दिसू नये, या उद्देशाने उपराजधानीत चारचाकी गाड्या आणि कारच्या काचांवर काळ्या फिल्म लावण्याचे प्रमाण वाढले आहे. काळ्या फिल्मच्या कारचा उपयोग गुन्हा करण्यासाठी करीत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ही बाब ध्यानात ठेवून काचांवर गडद फिल्म असलेल्या कारविरुद्ध बुधवारी पोलिसांनी धडक मोहीम राबविली.पोलीस उपायुक्त (वाहतूक, शहर) चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भंडारकर यांच्या नेतृत्त्वात सकाळी ९ पासून मोहिमेला सुरुवात केली. यादरम्यान वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात आले. दुपारी २ पर्यंत १०० गाड्यांवर मोटर वाहन कायद्याचे कलम १०० (२) नुसार कारवाई करण्यात आली. यासह घटनास्थळी अनेक कारच्या काळ्या फिल्म काढण्यात आल्या. कारवाईत एएसआय अन्ना तायडे, राजमोहन सिंह, योगेश बागडे, संतोष पांडे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.पुणे-मुंबईत चालान झालेल्या वाहनांकडून दंड वसुलीपोलीस निरीक्षक भंडारकर यांनी सांगितले की, तपासणी मोहिमेदरम्यान पुणे आणि मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी अनेक वाहने नागपुरात धावत आहेत. तपासणीदरम्यान ती आढळून आली. अशा वाहनचालकांनी वर्षापासून दंड भरलेला नव्हता. कारचा नंबर अ‍ॅपवर टाकून जुन्या प्रलंबित चालानची रक्कम वसूल करण्यात आली. नागपुरात धावत असलेल्या मुंबईच्या एका कारवर ५ हजार ६०० रुपये दंड प्रलंबित होता.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसcarकार