शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  पीएनबीला ९ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:21 IST

बनावट कागदपत्रे सादर करून नऊ लाख रुपयांचे वाहन कर्ज उचलून बँकेची फसवणूक करणाऱ्या  एका टोळीविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देबनावट कागदपत्रे : वाहन कर्जासाठी बनवाबनवी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बनावट कागदपत्रे सादर करून नऊ लाख रुपयांचे वाहन कर्ज उचलून बँकेची फसवणूक करणाऱ्या  एका टोळीविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.माधव सुभाष बाबलसरे, दीपक नत्थुजी इंगळे, तुषार रमेश पाटणे, संजय सुभाष बाबलसरे, सुभाष बाबलसरे, महेश तांदेकर अशी या टोळीतील आरोपींची नावे आहेत. त्यांनी त्यांच्या अन्य साथीदारांच्या मदतीने संगनमत करून २६ एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत पंजाब नॅशनल बँकेच्या सेमिनरी हिल्स (गिट्टीखदान) शाखेतून वाहन विकत घेण्यासाठी नऊ लाखाचे कर्ज उचलले. त्यासाठी त्यांनी बँकेला बनावट कागदपत्रे सादर केली. रक्कम उचलल्यानंतर त्यांनी बँकेने ठरवून दिलेले हप्ते भरण्याचे टाळले. थकीत कर्जाची चौकशी झाल्यानंतर उपरोक्त आरोपींची बनवाबनवी उजेडात आली. त्यांच्या फसवणुकीची तक्रार बँक व्यवस्थापक ज्ञानदेव शामरावजी निमजे (वय ६५ रा. सीआरपीएफ कॅम्प, हिंगणा) यांनी गिट्टीखदान ठाण्यात नोंदविली. चौकशीनंतर पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे. 

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाnagpurनागपूर