शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

नागपुरात पंतप्रधान मेट्रोतून प्रवास करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 20:33 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी सुभाषनगर ते सीताबर्डी या पाच कि़मी. मार्गावर मेट्रोतून ते प्रवास करतील. सीताबर्डी स्टेशनवरून सायंकाळी ५.३० वाजता कोराडी रोडवरील मानकापूर इन्डोर स्टेडियमकडे प्रस्थान करणार आहेत.

ठळक मुद्देमेट्रोच्या सुभाषनगर ते सीताबर्डी मार्गाचे ७ ला लोकार्पण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी या १०.५ कि़मी. मार्गाचे लोकार्पण पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ सप्टेंबरला सायंकाळी ४.३० वाजता महामेट्रोच्या सुभाषनगर स्टेशनवर होणार आहे. यावेळी सुभाषनगर स्टेशनवर महामेट्रोतर्फे आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सुभाषनगर ते सीताबर्डी या पाच कि़मी. मार्गावर मेट्रोतून ते प्रवास करतील. सीताबर्डी स्टेशनवरून सायंकाळी ५.३० वाजता कोराडी रोडवरील मानकापूर इन्डोर स्टेडियमकडे प्रस्थान करणार आहेत.पूर्वी हा कार्यक्रम कस्तूरचंद पार्कवर होणार होता. पण पावसामुळे कार्यक्रमात बदल करून मानकापूर येथे स्थानांतरित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मानकापूर इन्डोर स्टेडियममध्ये जाहीर सभेला ते मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय एनएचएआय आणि मनपाच्या काही प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अनेक मान्यवर उपस्थित राहतील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानMetroमेट्रो