शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

फुग्याशी खेळणे बेतले चिमुकल्याच्या जीवावर; घशात अडकला तुकडा आणि घडले अघटित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 22:39 IST

Nagpur News तोंडातील फुगा घशात फसल्याने एका ६ वर्षीय चिमुकल्याचा करुण अंत झाला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ४.३०च्या सुमारास ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तोंडातील फुगा घशात फसल्याने एका ६ वर्षीय चिमुकल्याचा करुण अंत झाला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ४.३०च्या सुमारास ही घटना घडली.विजय रामकुमार पटेल असे या चिमुकल्याचे नाव आहे. नंदनवनमधील स्वराज विहार कॉलनीत पटेल कुटुंबीय भाड्याच्या खोलीत राहतात. सोमवारी दुपारी ४.३०च्या सुमारास तो तोंडात फुगा टाकून खेळत होता. बोलता-बोलता फुगा त्याच्या घशात फसला. चिमुकल्या विजयची प्रकृती बिघडल्यानंतर घरच्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी विजयला मृत घोषित केले. या घटनेची वार्ता परिसरात कळताच तीव्र शोककळा पसरली. ऐन दिवाळी सणात घरातील दिवा मालवल्याने पटेल कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.----

टॅग्स :Deathमृत्यू