शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील प्लास्टिक बंदी, केवळ तक्रारींच्या आधारे कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 20:22 IST

नागपुरात प्लास्टिक बंदी केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहेत. अधिकारी केवळ तक्रारींच्या आधारे कारवाई करीत असल्याची बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्दे निगराणीची व्यवस्था नाही : सर्रास होतो प्रतिबंधित प्लास्टिकचा उपयोग

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपुरात प्लास्टिक बंदी केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहेत. अधिकारी केवळ तक्रारींच्या आधारे कारवाई करीत असल्याची बाब पुढे आली आहे. बाजारपेठांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. उल्लेखनीय बाब अशी की, या प्रकरणी आतापर्यंत निगराणीसाठी संबंधित विभागाकडे कोणतीही व्यवस्था नाही.पाच हजारांचा दंडमाऊंट रोड परिसरातील आयसीआयसीआय बँकेच्या करन्सी विभागात नोटांच्या बंडलच्या पॅकिंगसाठी प्रतिबंधित प्लास्टिकचा सर्रास उपयोग करण्यात येत असल्याची तक्रार मंगेश अढाऊ यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केली होती. त्यानंतर अशीच तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे केली होती. एक महिन्यानंतर बोर्डाच्या चमूने कारवाई करून प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले. या प्रकरणी बोर्डाने बँकेला नोटीस देऊन पाच हजार रुपयांचा दंड आकारला आहे.बोर्ड आणि रिझर्व्ह बँकेन द्यावे लक्षआयसीआयसीआय बँकेच्या करन्सी विभागाविरुद्ध तक्रार करणारे मंगेश अढाऊ यांच्यानुसार शहरातील अनेक बँका आणि बाजारपेठांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा सर्रास उपयोग करण्यात येत आहे. बँकांच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्वत:हून लक्ष द्यावे. याशिवाय प्रतिबंधित प्लास्टिकच्या उपयोगाची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने स्वतंत्र व्यवस्था तयार करावी. नियम धाब्यावर बसवून प्रतिबंधित प्लास्टिकचा उपयोग सर्रास होतो. कारवाई केवळ तक्रारींच्या आधारे होते. अधिकारी स्वत:हून कोणतीही कारवाई करीत नाहीत.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीnagpurनागपूर