शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

जागेअभावी एमआरओच्या हँगरबाहेर उभे आहे विमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 02:22 IST

मिहान परिसरात एअर इंडियाच्या एमआरओबाहेर एक विमान उभे आहे. एमआरओच्या हँगरमध्ये पूर्वीच दोन विमाने उभी असल्याने या विमानाला आत घेता आले नाही.

ठळक मुद्देहँगरमध्ये पूर्वीच आहेत दोन विमान : कोरोना महामारीचा कामावर परिणाम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मिहान परिसरात एअर इंडियाच्या एमआरओबाहेर एक विमान उभे आहे. एमआरओच्या हँगरमध्ये पूर्वीच दोन विमाने उभी असल्याने या विमानाला आत घेता आले नाही.एमआरओमध्ये दोन हँगर आहेत. यामध्ये देखभाल व दुरुस्तीसाठी दोन विमाने पूर्वीपासूनच उभी आहेत. बाहेर उभे असलेले विमान शनिवार दुरुस्तीसाठी आले. पूर्वीच आत असलेल्या विमानांची दुरुस्ती झाल्यानंतरच या विमानाला आत घेतले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. शनिवारी एअर इंडियाचे बोईंग-७७७ विमान टीचरकरिता एमआरओमध्ये आणण्यात आले आहे. त्याची देखभाल व दुरुस्ती १० दिवस चालणार आहे. हे विमान मुंबई आणि दिल्लीहून यूएसएकरिता वंदे भारत अभियानांतर्गत चालविण्यात येत आहे. एमआरओच्या हँगरमध्ये जवळपास १० महिन्यापूर्वी देखभाल व दुरुस्तीसाठी आलेले बोईंग-७७७ उभे आहे. सुटे भाग उपलब्ध न झाल्याने विमानाची दुरुस्ती अजूनही झालेली नाही. याशिवाय अलीकडचे एक बोईंग-७७७ विमान हँगरमध्ये आणण्यात आले आहे. त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तर बाहेरच उभी राहतील विमानेअनेक दिवसापासून सुरू असलेले लॉकडाऊन आणि अनलॉकचा परिणाम कामावर झाला आहे. पूर्वीपासून हँगरमध्ये असलेल्या विमानाची दुरुस्ती अजूनही होऊ शकली नाही. आता पुन्हा कोरोना वाढत आहे. त्यामुळे एमआरओमधील काही कर्मचारी सुटीवर गेले आहे. त्यामुळे कामावर परिणाम होत आहे. अशीच स्थिती राहिल्यास विमान दुरुस्तीसाठी आल्यानंतर हँगरबाहेरच उभे ठेवावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :MihanमिहानAir Indiaएअर इंडिया