शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

पिटुकले पक्षी लुप्त हाेण्याचा मार्गावर; स्टेट ऑफ इंडियाज बर्डस् चा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 06:07 IST

अहवाल तीस हजारांहून अधिक पक्षी निरीक्षकांच्या निरीक्षणावर आधारित

राजेश शेगाेकार

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : सर्वदूर आढळणाऱ्या पाणभिंगरी, कंठेरी चिखल्या, मोठा करवानक तसेच आर्क्टिकमधून स्थलांतरित लिटल टर्न अशा पक्ष्यांच्या प्रमुख प्रजातींची संख्या ५० ते ८० टक्के घटली असून वेळीच दखल न घेतल्यास हे देखणे छाेटे पक्षी लुप्त होतील, अशी भीती स्टेट ऑफ इंडियाज बर्डस्च्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. तीस हजारांहून अधिक पक्षी निरीक्षकांच्या  निरीक्षणावर आधारित हा अहवाल आहे.

याबाबत व्यक्त केली चिंता

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या प्रमुख स्वयंसेवी संस्थेसह १३ सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांनी तयार केलेला २०२० नंतरचा हा दुसरा देशव्यापी अहवाल आहे. यात सहा प्रमुख निरीक्षणे नमूद असून समुद्रकिनारे आणि गवताळ प्रदेशात आढळणाऱ्या पक्ष्यांबद्दल अधिक चिंता व्यक्त करण्यात आली आहे. 

प्रमुख कारणे

सिंचन प्रकल्प, वाळू उत्खनन, मानवी हस्तक्षेप आणि वाढते प्रदूषण यामुळे नदीपात्रांजवळचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला.

हे पक्षी धाेक्यात

  1. कंठेरी चिखल्या  
  2. माेठा करवानक
  3. पाण भिंगरी
  4. लिटल टर्न

 

टॅग्स :Governmentसरकारnagpurनागपूर