शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

नागपूर शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:22 IST

पावसाळ्यामुळे शहरातील सर्व भागातील डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिक व वाहनधारक त्रस्त आहेत. दुसरीकडे सात महिन्यात ४,३५५ खड्डे बुजविल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळ्यामुळे शहरातील सर्व भागातील डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिक व वाहनधारक त्रस्त आहेत. दुसरीकडे सात महिन्यात ४,३५५ खड्डे बुजविल्याचा  दावा मनपा प्रशासनाने केला आहे.मागील सात महिन्यात बुजलेल्या खड्ड्यांचा विचार करता महापालिकेच्या हॉटमिक्स विभागातर्फे दररोज सरासरी २४ खड्डे बुजवले जात आहेत. यात जड वाहनांची वाहतूक असलेल्या रस्त्यासोबतच शहरातील अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे.हॉटमिक्स विभागाने दुरुस्त केलेल्या ४,३५५ खड्ड्यांपैकी ८५० खड्डे अंतर्गत रस्त्यावरील असून १ जानेवारी ते ३१ जुलै २०२० या दरम्यान ही दुरुस्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे शहरातील विविध मार्गांवर जागोजागी खड्डे कायम आहेत.सर्वाधिक ६५६ खड्डे नेहरूनगर झोन क्षेत्रातील रस्त्यांवरील बुजवण्यात आले आहे. मंगळवारी झोनमधील ५१० तर लक्ष्मीनगरमधील ४१४ खड्डे बुजवले आहेत. सतरजीपुरा झोनमधील ८१ तर लकडगज झोनमधील १८० खड्डे बुजवण्यात आले.नागपूर शहरात महापालिकेसोबतच नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आदी विभागांचे रस्ते आहेत. परंतु बहुसंख्य रस्त्यांची अवस्था बिकट आहे.रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची होत नसल्याने काही महिन्यांतच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडतात. वास्तविक दायित्व कालावधीतील कालावधी रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची असते परंतु मनपा प्रशासनाकडून अशा कंत्रादारांवर कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली जात नाही.झोननिहाय दुरुस्त करण्यात आलेले खड्डेलक्ष्मीनगर - ४१४धरमपेठ- ३८५हनुमाननगर- ३२७धंतोली- २६०नेहरूनगर- ६५६गांधीबाग- ३३४सतरंजीपुरा- १८०आशीनगर - ३५८मंगळवारी - ५१९अंतर्गत रस्ते - ८५०

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा