शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पिस्तूलधारी आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:04 IST

पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका आरोपीला परिमंडळ पाचच्या विशेष पथकाने बुधवारी अटक केली. दीपक यज्ञनारायण गुप्ता (वय २७, रा. घरसंसार सोसायटी, पगारीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देकळमन्यात केली अटक : परिमंडळ पाचच्या पथकाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका आरोपीला परिमंडळ पाचच्या विशेष पथकाने बुधवारी अटक केली. दीपक यज्ञनारायण गुप्ता (वय २७, रा. घरसंसार सोसायटी, पगारीनगर) असे आरोपीचे नाव आहे.परिमंडळ ५ चे विशेष पथक कळमना मार्केट परिसरात बुधवारी गस्त करीत असताना घरसंसार सोसायटी परिसरात गुलाबी रंगाची पठाणी घालून असलेला तरुण पिस्तूल घेऊन फिरत आहे, अशी माहिती या पथकाला मिळाली. त्यावरून या पथकाने घटनास्थळी पोहचून दीपकला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ पिस्तूल मिळून आले. त्याला ताब्यात घेऊन कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून दीपकला अटक करण्यात आली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद धोंगडे, माधव शिंदे, शिपाई राजकुमार जनबंधू, पंकज लांडे, सूरज भारती, दिनेश यादव, प्रभाकर मानकर, विनोद सोनटक्के, रवींद्र राऊत, मृदुल नगरे, अशोक दुबे आदींनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक