शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राचे फिजिकल वेरिफिकेशन सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 01:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रा चे मोबाईल अ‍ॅपचा वापर करुन शंभर टक्के ‘फिजिकल व्हेरिफिकेशन’ करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानुसार जिल्ह्यातील फिजिकल व्हेरिफिकेशन ७ मे रोजी सकाळी १० वाजता सिव्हील लाईन्स परिसरातील प्रशासकीय इमारत क्रमांक २ येथे करण्यात येणार आहे.इलेक्ट्रानिक्स मतदान केंद्र्राच्या फिजिकल व्हेरिफिकेशनच्या वेळी सर्व राजकीय ...

ठळक मुद्देसर्व राजकीय पक्षाच्या प्राधिकृत प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्राचे मोबाईल अ‍ॅपचा वापर करुन शंभर टक्के ‘फिजिकल व्हेरिफिकेशन’ करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानुसार जिल्ह्यातील फिजिकल व्हेरिफिकेशन ७ मे रोजी सकाळी १० वाजता सिव्हील लाईन्स परिसरातील प्रशासकीय इमारत क्रमांक २ येथे करण्यात येणार आहे.इलेक्ट्रानिक्स मतदान केंद्र्राच्या फिजिकल व्हेरिफिकेशनच्या वेळी सर्व राजकीय पक्षाच्या प्राधिकृत प्रतिनिधींनी सकाळी १० वाजतापासून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.निवडणूक आयोगाने नागपूर जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या एमआय (२०००-२००५) इलेक्ट्रानिक्स मतदान यंत्राचे मोबाईल अ‍ॅपचा वापर करुन शंभर टक्के व्हेरिफिकेशन करण्याच्या निर्देशानुसार प्रशासकीय इमारत क्रमांक-२ येथील चौथ्या मजल्यावर एमआयईव्हीएमएस असलेल्या गोदाम कक्षामध्ये व्हेरिफिकेशन होणार आहे. सदर गोदाम उघडण्याच्या वेळी तसेच बंद करण्याच्या वेळी सुध्दा राजकीय पक्षाच्या प्राधिकृत प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी कळविले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकnagpurनागपूर