शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  १८ दिवसात पेट्रोलमध्ये २.०४ रुपयांची कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 01:10 IST

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर नागरिकांमध्ये असंतोष पसरल्यानंतर तेल कंपन्यांनी सलग १८ दिवसात पेट्रोलच्या किमतीत २.०४ रुपये तर डिझेलच्या किमतीत १.५५ रुपयांची कपात केली.

ठळक मुद्दे पेट्रोलचे भाव ८४.६९ रुपये : डिझेलमध्ये १.५५ रुपयांची घट

लोकमत न्यूज  नेटवर्क नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवर नागरिकांमध्ये असंतोष पसरल्यानंतर तेल कंपन्यांनी सलग १८ दिवसात पेट्रोलच्या किमतीत २.०४ रुपये तर डिझेलच्या किमतीत १.५५ रुपयांची कपात केली.प्राप्त माहितीनुसार, २८ मेच्या मध्यरात्री तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किमतीत १ पैशांची कपात केल्यानंतर नागरिकांनी दरकपातीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. २९ मे रोजी पेट्रोलची प्रति लिटर किंमत ८६.७४ रुपये होती. त्यानंतर ३० मे रोजी त्यात ३ पैशांची घट झाली. ३१ मे रोजी किंमत स्थिर होती. १ जूनला २१ पैशांची कपात करण्यात आली. २ जूनला पेट्रोलमध्ये १० पैशांची घट करून पेट्रोल ८६.४४ रुपयांवर स्थिरावले. ३ जूनच्या मध्यरात्री १५ पैशांची कपात, ४ जूनला १३ पैशांची घट, ५ जूनला ११ पैसे घट तर ६ जूनच्या मध्यरात्री ९ पैशांची कपात करण्यात आली. तर ७ जून रोजी पेट्रोलचे प्रति लिटर भाव ८५.९६ रुपये होते. पेट्रोल भाव कपातीचा क्रम ८ जून रोजी दिसून आला. या दिवशी भावात १९ पैशांची कपात होऊन भाव ८५.३६ रुपयांवर स्थिरावले. ९ जूनला २४ पैशांची घट, १० जूनला २० पैसे आणि ११ जूनला १५ पैशांची घट होऊन पेट्रोलचे भाव ८४.७७ रुपयांपर्यंत घसरले.१२ आणि १३ जून या दोन्ही दिवशी पेट्रोलचे भाव स्थिर होते. १४ जूनला पेट्रोलमध्ये केवळ ८ पैशांची घट झाली. त्यामुळे ग्राहकांना शुक्रवारी पेट्रोल प्रति लिटर ८४.६९ रुपये तर डिझेल ७२.८० रुपयांत उपलब्ध होईल. केंद्राने अबकारी कर आणि राज्य शासनाने व्हॅटमध्ये कपात करून पेट्रोल स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोलnagpurनागपूर