शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

नागपुरात मेट्रो प्रकल्पात पीट्रेक टेक्नॉलॉजीचा वापर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 1:06 AM

नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याला अतिरिक्त गती देण्यासाठी आता महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडने (महामेट्रो) पीट्रेक टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ट्रॅकचे काम वेगात होणार आहे.

ठळक मुद्दे दररोज २०० मीटर ट्रॅक तयार होणार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्याला अतिरिक्त गती देण्यासाठी आता महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेडने (महामेट्रो) पीट्रेक टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ट्रॅकचे काम वेगात होणार आहे.ट्रॅकलेर्इंग मशीनच्या साहाय्याने पीट्रेक किंवा बॉटम-अपचा वापर होणार आहे. ‘पीट्रेक टेक्नॉलॉजी’द्वारे नवीन काँक्रिटच्या थरामध्ये बेसप्लेट बसविणे सोपी होणार आहे. त्यामुळे काम लवकरच पूर्ण होईल. तसेच वायडक्ट किंवा भूपातळीवर दररोज २०० मीटर ट्रॅक तयार करण्यास मदत होईल. पारंपरिक पद्धतीपेक्षा पीट्रेक टेक्नॉलॉजीने कामाची गतीने दुपटीपेक्षा जास्त असते. या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कार्यस्थळी स्वच्छता राहते आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य उत्तम व त्यांना सुरक्षा मिळते. या तंत्रज्ञानाचा वापर प्रायोगिक तत्त्वावर होणार असून मिहान डेपो परिसरात हा प्रयोग राबविला जाणार आहे. सध्या या तंत्रज्ञानाच्या माध्यमाने रुळ बसविण्याचे कार्य सौदी अरेबियामधील रियाध येथे सुरू आहे. एका महिन्याच्या कालावधीत ही मशीन नागपूरला आणण्यात येणार असून त्वरित काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर