शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृताला अटक: श्वानप्रेमींमध्ये संताप

By योगेश पांडे | Updated: December 16, 2022 21:07 IST

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिस ‘ॲक्शन मोड’मध्ये आले व त्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

नागपूर : वासनेच्या भरात व्यक्ती कोणत्या थराला जाईल याचा नेम नसतो व यातूनच अनेकदा विकृतपणा घडतो. नागपुरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने सार्वजनिक बगिच्यात चक्क एका कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केले. या किळसवाण्या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिस ‘ॲक्शन मोड’मध्ये आले व त्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

शाहूनगर परिसरातील एका बगिच्यात हा प्रकार घडला. भर दुपारी त्याने हा अत्याचार केला. परिसरातील एका तरुणाने त्याचा व्हिडीओ बनविला. खेळणाऱ्या काही तरुणांनी त्याला टोकल्यावर त्याने तेथून पळ काढला. तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली व परिसरात खबऱ्यांच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला. हातमजुरीचे काम करणारा देवेंद्र गणपत भगत (४०, शाहूनगर चौक) असे त्याचे नाव असल्याची माहिती कळली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तो मूळचा मध्यप्रदेश येथील बालाघाट जिल्ह्यातील कोथुलना गावचा आहे. कामाच्या शोधात तो नागपूरला आला होता. त्याचे कुटुंबीय गावाकडेच आहेत. पोलिसांनी त्याच्याविरोधात भा.दं.वि.च्या कलम २९४, ३७७ यांसह प्राणी क्रूरता संरक्षण अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.

टॅग्स :nagpurनागपूरdogकुत्रा