शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात ‘प्रावीण्य’ श्रेणीतील विद्यार्थी ३३ टक्क्यांनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 21:14 IST

बारावीच्या निकालात यंदा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा आकडा घटला आहे. विभागीय मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदा नागपूर विभागात ६ हजार ९०१ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत प्रावीण्य श्रेणीतील विद्यार्थ्यांमध्ये ३३ टक्क्यांची घट झाली आहे. एकूण परीक्षार्थ्यांचा विचार केला तर केवळ ४ टक्के विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

ठळक मुद्दे२२ टक्के विद्यार्थी ‘फर्स्टक्लास’ : द्वितीय श्रेणीत सर्वाधिक उत्तीर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बारावीच्या निकालात यंदा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा आकडा घटला आहे. विभागीय मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदा नागपूर विभागात ६ हजार ९०१ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत प्रावीण्य श्रेणीतील विद्यार्थ्यांमध्ये ३३ टक्क्यांची घट झाली आहे. एकूण परीक्षार्थ्यांचा विचार केला तर केवळ ४ टक्के विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.नागपूर विभागात एकूण १ लाख ५८ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १ लाख ३० हजार ६३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण परीक्षार्थ्यांपैकी ३५ हजार ६६२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले आहेत. यांची टक्केवारी २२.३८ टक्के इतकी आहे. तर द्वितीय श्रेणीत ८० हजार २४७ म्हणजेच ५०.६८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक विद्यार्थी याच श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षी प्रावीण्य श्रेणीत १० हजार ३०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा हा आकडा घटला आहे.श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थीश्रेणी            उत्तीर्ण टक्केवारीप्रावीण्य        ४.३६प्रथम           २२.३८द्वितीय         ५०.६८तृतीय          ५.०७अनुत्तीर्ण      १७.४९

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालnagpurनागपूर