शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

न्यू इयर सेलिबे्रशनसाठी तरुणाईचा पेंच-ताडोबा हा ‘फर्स्ट चॉईस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 11:37 IST

नवीन वर्षाचा उदय आता केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी अनेकांनी पेंच-ताडोब्याला आपली पहिली पसंती दर्शविली आहे.

ठळक मुद्देरिसोर्ट झाले हाउसफुल्लहॉटेल्सपेक्षा वन्यक्षेत्राचे विशेष आकर्षण

आॅनलाईन लोकमतनागपूर : नवीन वर्षाचा उदय आता केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकच जण जोरादार प्लॅनिंग करीत आहेत. काहींनी शहरातच जल्लोषाचे नियोजन केले आहे तर अनेकांना शहराबाहेर अभयारण्यांमध्ये हा दिवस अविस्मरणीय करायचा आहे. यासाठी अनेकांनी पेंच-ताडोब्याला आपली पहिली पसंती दर्शविली आहे. विदर्भासोबतच जवळपासच्या वन्यक्षेत्रातील हॉटेल आणि रिसॉट बुकिंग जवळजवळ फूल झाले आहे. असे बुकिंग करणाऱ्यांमध्ये तरुणाईची संख्या मोठी आहे. ही बाब लक्षात घेऊन वन विभाग आणि पर्यटन विभागानेही विशेष तयारी केली आहे. या दिवशी येथे गर्दी होईल व ऐनवेळी आनंदावर विरजण नको याचा विचार करून अनेकांनी काही महिन्यांआधीच बुकिंग केले आहे. मराठवाडा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथूनही शेकडो पर्यटक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वन्यक्षेत्रात दाखल होणार आहेत.

या ठिकाणांचेही विशेष आकर्षणपचमढी, वाकी, बीना, रामा डॅम, खेकरानाला, रामटेक, कामठी, आदासा, घोडाझरी, बोर, उमरेड-कऱ्हांडला ही वन्यक्षेत्रेही पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प