शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आॅनलाईन वीजबिल भरण्यासाठी सेवाशुल्क माफक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:54 IST

महावितरणने राज्यातील सर्व ग्राहकांना आॅनलाईन पद्धतीद्वारे वीजदेयक भरण्याची सुविधा २००५ पासून उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देग्राहकांनी आॅनलाईनद्वारेच वीजबिल भरावे : महावितरणचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणने राज्यातील सर्व ग्राहकांना आॅनलाईन पद्धतीद्वारे वीजदेयक भरण्याची सुविधा २००५ पासून उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे केव्हाही व कुठूनही आॅनलाईन पद्धतीने वीजदेयकाचा भरणा करू शकतो. या प्रणालीची कार्यपद्धती महावितरणच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सदर पद्धतीमध्ये वीज ग्राहक त्यांच्या वीज देयकाचा भरणा क्रेडिट, डेबीट कार्ड, नेट बँकिंग व यू.पी.आय. इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत करू शकतो. या सुविधेसाठी सेवाशुल्क अत्यंत माफक आहेत असे महावितरणने कळविले आहे.आॅनलाईन पद्धतीने वीजदेयकाचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून, सदर पद्धतीत आर.बी.आय.च्या पेमेंट व सेटलमेंट कायदा २००७ च्या तरतुदी लागू आहेत. आॅनलाईनने वीज देयक भरणा केल्यास ग्राहकांना त्वरित एसएमएस व भरणा पावती दिली जाते. सद्यस्थितीत महावितरणचे ३० लाख ग्राहक सदर सुविधेचा लाभ घेत असून यातून दरमहा महावितरणला आॅनलाईन वीजबिल भरणा पद्धतीद्वारे साधारणत: ६०० कोटी महसुलाची प्राप्ती होते. अशा प्रकारच्या देयकभरणा प्रणालीमध्ये मास्टर, व्हिजासारख्या संस्था क्रेडिट/ डेबीट कार्ड, इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत देयक अदा करण्याच्या सुविधांसाठी सुविधा शुल्क आकारतात. याबाबतीत महावितरणच्या ग्राहकांना आकारले जाणारे सुविधा शुल्क अत्यंत माफक व वाजवी आहे. इतर राज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या तुलनेत महावितरणच्या ग्राहकांना आकारले जाणारे सुविधा शुल्क अत्यंत कमी आहे.महावितरणच्या ग्राहकाने क्रेडिट/डेबीट कार्ड, यू.पी.आय. मार्फत वीज देयकाचा भरणा केल्यास रुपये ५०० पर्यंत कोणतेही सुविधा शुल्क आकारले जात नाही. तसेच नेट बँकिंगद्वारे कितीही रकमेपर्यंतचा वीज देयकाचा भरणा केल्यास त्याला कोणत्याही प्रकारचे सुविधा शुल्क भरावे लागत नाही. या दोन्हीही पयार्यासाठीच्या सुविधा शुल्काचा भरणा महावितरणमार्फत करण्यात येतो. आॅनलाईन पद्धतीने वीजबिल भरणा करण्याबाबत काही अडचणी असल्यास व त्यासंदर्भातील तक्रारी निवारण करण्यासाठी महावितरणने एक स्वतंत्र मदत कक्ष स्थापन केला असून ई- मेल आयडीवर मेल केल्यास ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येते. त्यामुळे जास्तीतजास्त ग्राहकांनी महावितरणचे मोबाईल अ‍ॅप व संकेतस्थळामार्फत आॅनलाईनद्वारेच वीजबिल भरावे व या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणonlineऑनलाइन