शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूचा आढळला रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 01:50 IST

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी ऐन पावसाळी वातावरणात शनिवारी स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. १७ वर्षीय या रुग्णावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. जानेवारी ते आतापर्यंत स्वाईन फ्लूचे पाच रुग्ण आढळून आले असून, यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, यात नागपूर शहरातील एकही रुग्ण नाही.

ठळक मुद्देमेडिकलमध्ये घेत आहे उपचार : आतापर्यंत पाच रुग्णांसह दोन मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी ऐन पावसाळी वातावरणात शनिवारी स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. १७ वर्षीय या रुग्णावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. जानेवारी ते आतापर्यंत स्वाईन फ्लूचे पाच रुग्ण आढळून आले असून, यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, यात नागपूर शहरातील एकही रुग्ण नाही.प्राप्त माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) ३ आॅगस्ट रोजी स्वाईन फ्लू संशयित तीन पुरुष व दोन महिलांचा घशातील द्रवाचे नमुने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत पाठविले. याचा अहवाल आज शनिवारी प्राप्त झाला. यात चंद्रपूर येथील १७ वर्षीय तरुणाला स्वाईन फ्लू असल्याचे निदान झाले. या तरुणावर मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या वॉर्ड क्रमांक २५ मध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते, रुग्णाची प्रकृती स्थिर असून औषधोपचार सुरू आहेत.-मध्य प्रदेश, काटोल व अकोल्यातील रुग्णजानेवारी ते आतापर्यंत नागपुरात निदान झालेल्या स्वाईन फ्लू रुग्णामध्ये दोन मध्य प्रदेशातील असून काटोल, अकोला व आता चंद्रपूर येथील एक-एक रुग्ण आहे. यातील एक मध्य प्रदेश आणि काटोलमधील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. इतर दोन रुग्ण उपचाराने बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. तज्ज्ञानुसार, गेल्या दोन वर्षांमध्ये स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण उन्हाळ्यात आढळून आले. हा पहिलाच रुग्ण पावसाळ्यात आढळून आल्याने सतर्कता पाळणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयHealthआरोग्य