शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या नागपूर प्रादेशिक संचालकपदी परेश भागवत

By आनंद डेकाटे | Updated: July 25, 2024 15:47 IST

Nagpur : याआधी महावितरणच्या प्रकाशगड या मुख्यालयात होते कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महावितरणच्या नागपूर प्रादेशिक संचालक पदाची सुत्रे परेश भागवत यांनी स्विकारली. भागवत याआधी महावितरणच्या प्रकाशगड या मुख्यालयात मुख्य अभियंता (देयके व महसुल)) या पदावर कार्यरत होते. प्रादेशिक संचालक या पदावर थेट निवड पद्धतीने त्यांची पदोन्नती झाली आहे. त्यांना विद्युत क्षेत्रात २७ वर्षे सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे.

नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणी गोंदिया या पाच परिमंडलाचा समावेश आहे. परेश भागवत हे कोल्हापूरचे मुळ रहिवासी आहेत.  भागवत हे ते १९९७ साली तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून सेवेत दाखल झाले. ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून महावितरण कार्यरत असून पारदर्शक आणि उच्च दर्जाची सेवा देण्यास आपण कटिबद्ध असल्याचे मनोगत भागवत यांनी आपला पदभार स्विकारतांना व्यक्त केला.

याप्रसंगी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंते मंगेश वैद्य, संजय वाकडे, महाव्यवस्थापक (वित्त) अतुल राऊत, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) रुपेश देशमुख, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे, सहाय्यक व्यवस्थापक (मानव संसाधन) प्रंजली कोलारकर, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांचेसह अनेक अधिकारी, अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :nagpurनागपूर