शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या प्रवेशाकरिता पालक हायकोर्टात : सरकारला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 20:06 IST

मॉडर्न शाळेच्या नीरी किंवा कोराडी शाखेतील इयत्ता पाचवीमध्ये आपल्या मुलामुलींना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश मिळावा याकरिता निशांत समर्थ यांच्यासह एकूण २३ पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देउत्तर सादर करण्याचा आदेश दिला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मॉडर्न शाळेच्या नीरी किंवा कोराडी शाखेतील इयत्ता पाचवीमध्ये आपल्या मुलामुलींना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश मिळावा याकरिता निशांत समर्थ यांच्यासह एकूण २३ पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने शालेय शिक्षण विभागाचे सचिव, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि जे. के. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष/सचिव यांना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दोन्ही शाखांतील इयत्ता पाचवीतील शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरक्षित २५ टक्के जागेवर प्रवेशाकरिता अर्ज जारी करण्यात यावेत आणि ही याचिका प्रलंबित असेपर्यंत या जागा भरण्यात येऊ नये, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली आहे. दोन्ही शाखांतील इयत्ता पाचवीच्या प्रवेश अर्जाकरिता प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदने सादर करण्यात आली आहेत. परंतु, त्यांनी निवेदनावर काहीच निर्णय घेतला नाही. तसेच, स्वत:ची चूकही दुरुस्त केली नाही असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. गिरीश कुंटे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयEducationशिक्षण