पानगळ बहरात : पानगळ ही वृक्षांच्या जीवनामधील एक अवस्था. वसंत ऋतूची चाहूल लागायला सुरुवात झाली की, भरपूर पाने असलेल्या वृक्षाची पाने गळून जातात. पानगळीमुळे वनस्पतीमधील पानांद्वारे होणारे बाष्पीभवन थांबण्यास मदत होते. उपराजधानीवर तशीही निसर्गाने आधीच लावण्याची उधळण केली आहे. हे लावण्य नव्याने पालवी फुटत बहरते आहे.
पानगळ बहरात :
By admin | Updated: February 1, 2016 02:42 IST